रिलायन्समधून 42000 कर्मचाऱ्यांची कपात, ईशा अंबानीच्या रिटेल व्यवसायावर सर्वात मोठा परिणाम

Business News समाचार

रिलायन्समधून 42000 कर्मचाऱ्यांची कपात, ईशा अंबानीच्या रिटेल व्यवसायावर सर्वात मोठा परिणाम
CMD Mukesh Ambani Reliance IndustriesMukesh Ambani CompanyReliance Salary
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Mukesh Ambani Reliance Industries : रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2024 मध्ये 11 टक्के म्हणजे 42000 कर्मचारी नोकरीतून कमी केले आहेत. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात मनुष्यबळात मोठी कपात केली आहे .याचा सर्वात मोठा परिणाम रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रावर दिसून आला आहे.

आशियातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजमधून मोठ्या प्रमाणावर नोकरीत कपात करण्यात आली आहे.. रिलायन्सने 42000 लोकांना कामावरून काढून टाकलं आहे. रिलायन्स समुहाची गणना देशातील मोठ्या कंपन्यांमध्ये केली जाते. रिलायन्स इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत 15,138 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्यांची कंपनी 21 लाख कोटी रुपयांची उलाढाल करणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे.

कंपनीने गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात मनुष्यबळात मोठी कपात केली आहे .याचा सर्वात मोठा परिणाम रिलायन्सच्या रिटेल क्षेत्रावर दिसून आला आहे.2022-23 या आर्थिक वर्षात रिलायन्समधील कर्मचाऱ्यांची संख्या 389,000 होती, जी 2023-24 या आर्थिक वर्षात 347,000 इतकी कमी झाली. म्हणजे सुमारे 42 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार नवीन नियुक्त्यांमध्येही घट झाली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CMD Mukesh Ambani Reliance Industries Mukesh Ambani Company Reliance Salary Jobs In Reliance Mukesh Ambani Son Wedding Expense Reliance Lay Off Isha Ambani Company Reliance Office Address Akash Ambani Leading Compamy

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

चीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेचीनमुळे पृथ्वीची फिरण्याची गती मंदावली, उत्तर, दक्षिण ध्रुव एकमेकांपासून दूरावलेThree Gorges Dam : जगातील सर्वात मोठे धरण हे चीन मध्ये आहे. या धरणाचा पृथ्वीवर मोठा परिणाम झाला आहे.
और पढो »

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टमोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
और पढो »

राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानराज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
और पढो »

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरशरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरMaharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
और पढो »

देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल 300 बँकांना झटका, तुमचं UPI चालतंय का?देशातील सर्वात मोठा सायबर अटॅक, तब्बल 300 बँकांना झटका, तुमचं UPI चालतंय का?Ransomware attack on service provider in India : स्थानिक बँकांना तंत्रज्ञान सेवा पुरवत असलेल्या कंपनीवर सायबर हल्ला झाल्याने बँकांच्या पेमेंट सिस्टमवर परिणाम झाला आहे. तुमचं युपीआय चालतंय का? चेक करा.
और पढो »

बजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातबजेटमधून सर्वसामान्यांना मोठा दिलासा; सोनं स्वस्त होणार, कस्टम ड्युटीत कपातUnion Budget 2024: अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी एक मोठी घोषणा केली आहे. सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी होणार
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:06:07