एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू

NEWS समाचार

एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू
एलिफंटा बोट दुर्घटनामृत्यूनागरिक
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 63 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नौदलाच्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला निघालेली फेरी उलटली आणि ही दुर्घटना घडली. शासनाच्या सर्व यंत्रणांना कामी लागल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाईल. तसंच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी शासनाच्या आणि नौदलाच्या वतीने केली जाईल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ांचा मोठा खुलासा, म्हणाले 'समुद्रात 8 नंबर काढताना...' Devendra Fadnavis on Elephanta Boat Accident: एलिफंटा बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. नौदला च्या स्पीड बोटने दिलेल्या धडकेमुळे गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला निघालेली फेरी उलटली आणि ही दुर्घटना घडली. या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी घडली हेदेखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

RIB Speed boat of the Indian Navy, which was undergoing engine trials, seems to have experienced a problem with the engine, causing the accident.'अरबी समुद्रात बुचर आयलँडजवळ निलकमल कंपनीच्या प्रवीस बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. 3 वाजून 55 मिनिटांनी ही घटना घडली आहे. निलकमल बोटीच्या 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. नौदलाचे व्हाईस अॅडमिरल संजय जगजीत सिंह यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार सायंकाळी 7.30 पर्यंत 13 जणांना मृत घोषित करण्यात आलं आहे. यामध्ये 3 नौदलाचे आणि 10 नागरिक आहेत. 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,' अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.पुढे ते म्हणाले,'या प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीने बचावकार्य हातात घेतलं. 11 क्पाऱ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. अद्यापही शोधकार्य सुरु आहे. त्यामुळे अंतिम माहिती उद्यापर्यंत हाती येईल. शासनाच्या सर्व यंत्रणांना कामी लागल्या आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाईल. तसंच संपूर्ण घटनेची सखोल चौकशी शासनाच्या आणि नौदलाच्या वतीने केली जाईल'.December 18, 2024'जी प्राथमिक माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार निलकमल बोट नीट चालली होती. नौदलाच्या बोटीला नवीन इंजिन लावण्यात आल्याने त्याची चाचणी घेतली जात होती. व्हिडीओत ते उपलब्ध आहे

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

एलिफंटा बोट दुर्घटना मृत्यू नागरिक नौदला बचाव कार्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालक

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे बोट बुडाल्याने १३ जणांचा मृत्यूमुंबईत गेटवे ऑफ इंडिया येथे बोट बुडाल्याने १३ जणांचा मृत्यूमुंबई येथे गेटवे ऑफ इंडियाच्या जवळील बोट बुडाल्यामुळे १३ जणांचा मृत्यू झाला. एलिफंटाकडे जाताना येथे एका नेव्हीच्या बोटने बोटला धडकून बुडवले.
और पढो »

कठुआ आग हादसा: दम घुटनेने 6 ठहले मृतकठुआ आग हादसा: दम घुटनेने 6 ठहले मृतजम्मू-कश्मीरच्या कठुआ येथे एका घरात दम घुटण्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

मुंबईच्या जवळील फेरी नीलकमलचा अपघात, १३ जणांचा मृत्यूमुंबईच्या जवळील फेरी नीलकमलचा अपघात, १३ जणांचा मृत्यूमुंबईच्या जवळ बुधवारला एका फेरी नीलकमलचा अपघात झाला, यात १३ जण मृत्यू झाला तर 66 जणांना वाचवण्यात आले.
और पढो »

मुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू, बेस्ट बस मार्केटमध्ये घुसलीमुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ मोठा अपघात, 3 जणांचा मृत्यू, बेस्ट बस मार्केटमध्ये घुसलीमुंबईच्या कुर्ला स्टेशन परिसरात मोठा अपघात झाला आहे. यात अनेकजण जखमी झाले आहेत. तर पाच पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
और पढो »

मुंबई तट पर स्पीड बोट से टकराकर फेरी पलट, 13 की मौतमुंबई तट पर स्पीड बोट से टकराकर फेरी पलट, 13 की मौतएक स्पीड बोट से टकराकर मुंबई तट के पास एलिफेंटा द्वीप के पास एक फेरी पलट गई. इस हादसे में 13 लोगों की मौत हो गई.
और पढो »

Kurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेकKurla Bus Accident : नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली ती गेलीच! कुर्ला बस अपघातात शाह कुटुंबाने गमावली 19 वर्षीय लेकAfreen Shah Death in Kurla Bus Accident : मुंबईच्या कुर्ल्यामध्ये झालेल्या बेस्ट बसच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या कुटुंबासाठी सोमवारचा दिवस काळा दिवस ठरलाय. नोकरीच्या पहिल्या दिवशी घरातून गेली लेक परतली नाही.
और पढो »



Render Time: 2025-02-13 17:28:42