ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा मायदेशातच अपमान? नव्या वादाला तोंड

Paris Olympics समाचार

ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय हॉकी संघाचा मायदेशातच अपमान? नव्या वादाला तोंड
Paris Olympics 2024Indian Hockey TeamIndian Hockey Team Bus
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 35%
  • Publisher: 63%

Indian Hockey Team : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदकाची कमाई करणाऱ्या भारतीय हॉकी संघाचं मायदेशात आगमन झालं. दिल्लीत टीम इंडियाचं स्वागत करण्यात आलं. पण यादरम्यान सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय हॉकी संघाचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे.

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात टीम इंडियने स्पेनचा 2-1 असा पराभव केला. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा विक्रम भारतीय हॉकी संघाने रचला आहे. याआधी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली होती. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्येही कांस्य पदक पटकावत टीम इंडियाने इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय हॉकी संघाचं मायदेशात आगमन झालंय.

ऑलिम्पिक इतिहासात हॉकी क्रीडा प्रकारात भारत हा सर्वात यशस्वी देश आहे. ऑलिम्पिक हॉकीत भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि चार कांस्य पदकं पटकावली आहे. 1928 पासून भारत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. सलग सहा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकं पटकावण्याचा विक्रम भारतीय हॉकी संघाच्या नावावर आहे.महाराष्ट्रVIDEO : देव तारी त्याला कोण मारी! मिनिटभर उशिर झाल्याने विम...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Paris Olympics 2024 Indian Hockey Team Indian Hockey Team Bus Indian Hockey Team Bronze Medal Ordinary Bus For Indian Hockey Players Cricket Vs Hockey Differential Treatment Meted Out For Two Sports

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

ऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकेरच्या प्रशिक्षकाला 2 दिवसांत घर रिकामं करण्याची नोटीसऑलिम्पिक पदक विजेत्या मनु भाकेरच्या प्रशिक्षकाला 2 दिवसांत घर रिकामं करण्याची नोटीसऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या नेमबाज मनु भाकेरचे (Manu Bhaker) प्रशिक्षक समरेश जंग (Samaresh Jung) यांना दिल्लीमधील घऱ रिकामं कऱण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
और पढो »

कांस्य पदक विजेता भारतीय हॉकी टीम का हवाई अड्डे पर भव्य स्वागतकांस्य पदक विजेता भारतीय हॉकी टीम का हवाई अड्डे पर भव्य स्वागतकांस्य पदक विजेता भारतीय हॉकी टीम का हवाई अड्डे पर भव्य स्वागत
और पढो »

Paris Olympics: हरमनप्रीत ओलंपिक में भारतीय पुरुष हॉकी टीम की कप्तानी करने वाले 22वें खिलाड़ी, देखें पूरी सूचीParis Olympics: हरमनप्रीत ओलंपिक में भारतीय पुरुष हॉकी टीम की कप्तानी करने वाले 22वें खिलाड़ी, देखें पूरी सूचीजयपाल सिंह मुंडा ओलंपिक में भारतीय हॉकी टीम के पहले कप्तान थे। उनकी कप्तानी में भारतीय पुरुष हॉकी टीम ने एम्स्टर्डम 1928 ओलंपिक खेलों में पहली बार स्वर्ण पदक जीता था।
और पढो »

स्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss! नव्या वादाला फुटलं तोंड; लोक म्हणाले, 'लज्जास्पद, असं..'स्टेजवर राष्ट्राध्यक्षांचा मंत्र्यांबरोबर पॅशनेट Kiss! नव्या वादाला फुटलं तोंड; लोक म्हणाले, 'लज्जास्पद, असं..'President Kiss Minister Controversy: ऑलिम्पिकच्या स्पर्धदरम्यान मैदानावरील कामगिरीबरोबरच मैदानाबाहेरील अनेक गोष्टी चर्चेत असून सध्या यजमान देशामध्ये एका चुंबनामुळे वादाला तोंड फुटलं आहे.
और पढो »

Paris Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : Manu Bhaker ने रचला इतिहास! एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी पहिली भारतीयParis Olympics 2024 : एकाच ऑलिम्पिक दोन पदकांची कमाई करणारी मनू भाकर ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
और पढो »

VIDEO: CM यादव ने की हॉकी टीम के खिलाड़ी विवेक सागर से बात, जीत की खुशी में किया बड़ा ऐलानVIDEO: CM यादव ने की हॉकी टीम के खिलाड़ी विवेक सागर से बात, जीत की खुशी में किया बड़ा ऐलानपेरिस ओलंपिक 2024 में कांस्य पदक विजेता भारतीय हॉकी टीम के खिलाड़ी एवं मध्यप्रदेश के गौरव, विवेक Watch video on ZeeNews Hindi
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:34:34