ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबत भेदभाव? प्रॅक्टिससाठी मिळाली खराब पिच, खेळाडूंना होतेय दुखापत

Ind Vs Aus समाचार

ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियासोबत भेदभाव? प्रॅक्टिससाठी मिळाली खराब पिच, खेळाडूंना होतेय दुखापत
Cricket NewsMarathi NewsTeam India
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील चौथा सामना हा मेलबर्नमध्ये खेळवला जाणार असून हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया सध्या कुरापती करत असल्याचे समोर येत आहे.

IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवली जात आहे. या टेस्ट सीरिजचे तीन सामने झाले असून यातील एका सामन्यात भारताने तर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली. तर तिसरा सामना हा ड्रॉ राहिला ज्यामुळे सीरिज सध्या 1-1 अशा बरोबरीत आहे. भारताचा गोलंदाज आकाश दीपने देखील याबाबत तिखट प्रतिक्रिया दिली असून भारताला सरावासाठी दिल्या जात असलेल्या पिचवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

आकाश म्हणाला,"मला वाटतं की ही विकेट व्हाईट बॉल क्रिकेटसाठी आहे. याला बाउंस कमी आहे आणि फलंदाजांसाठी बॉल सोडणं देखील अवघड ठरतंय.टाइम्स नाऊच्या रिपोर्टनुसार भारत आणि ऑस्ट्रेलियाला सरावासाठी देण्यात आलेल्या पिचमध्ये खूप फरक आहे. त्यांनी दोन्ही संघांना दिलेल्या पीचचे फोटो देखील समोर आणले. सोमवारी 22 डिसेंबर रोजी टीम इंडिया ब्रेकवर होती तेव्हा ऑस्ट्रेलिया संघाने मेलबर्नमध्ये एकत्र येऊन त्यांच्या पहिल्या सत्राची नेट प्रॅक्टिस केली. ऑस्ट्रेलियाला दिलेली पीच ही पूर्णपणे वेगळी होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Cricket News Marathi News Team India Border Gavaskar Trophy India Vs Australia

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?तिसऱ्या टेस्टपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार फलंदाजाला झाली दुखापत, सामन्याला मुकणार?WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना पुढील सामना जिंकणं महत्वाचं असणार आहे. मात्र गाबा टेस्टला केवळ तीन दिवस शिल्लक असताना टीम इंडियाच्या स्टार फलंदाज आणि विकेटकिपरला दुखापत झाली आहे.
और पढो »

Anil Kumble: अनिल कुंबले के साथ हो रहा फर्जीवाड़ा, सोशल मीडिया पर इस तरह किया जा रहा बदनामAnil Kumble: अनिल कुंबले के साथ हो रहा फर्जीवाड़ा, सोशल मीडिया पर इस तरह किया जा रहा बदनामAnil Kumble: भारतीय क्रिकेट टीम टीम के पूर्व कप्तान और हेड कोच अनिल कुंबले ने अपनी इमेज को खराब करने का आरोप लगाया है.
और पढो »

ऑस्ट्रेलिया की गंदी चाल, भारतीय खिलाड़ियों के साथ भेदभाव, प्रैक्टिस के लिए दी खराब पिच, चोटिल हो रहे खिलाड़...ऑस्ट्रेलिया की गंदी चाल, भारतीय खिलाड़ियों के साथ भेदभाव, प्रैक्टिस के लिए दी खराब पिच, चोटिल हो रहे खिलाड़...Boxing Day Test : भारत के खिलाफ सीरीज जीतने के लिए ऑस्ट्रेलिया ने गंदी चाल चली है. टीम इंडिया के बॉक्सिंग डे टेस्ट से पहले जो पिच प्रैक्टिस के लिए दी गई वो इतनी खराब थी कि खिलाड़ी उससे चोटिल हो रहे हैं. वहीं मेजबान को मिली पिच बिल्कुल फ्रेश है.
और पढो »

नाथन मैकस्वानी को टीम से बाहर किया गया, जॉर्ज बेली पर भेदभाव के आरोपनाथन मैकस्वानी को टीम से बाहर किया गया, जॉर्ज बेली पर भेदभाव के आरोपक्रिकेट ऑस्ट्रेलिया ने भारतीय टीम के खिलाफ आखिरी दो टेस्ट मैचों के लिए टीम का ऐलान किया है। टीम से सलामी बल्लेबाज नाथन मैकस्वानी को बाहर किया गया है और उनकी जगह 19 वर्षीय सैम कोनस्टास को टीम में शामिल किया गया है। इस फैसले को लेकर मुख्य चयनकर्ता जॉर्ज बेली पर भेदभाव के आरोप लग रहे हैं।
और पढो »

IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?IPL 2025 साठी मुंबई इंडियन्सची नवी जर्सी लाँच, लूक पाहून चाहते नाराज, असं काय घडलं?इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून जवळपास 182 खेळाडूंना संघांनी खरेदी केलं.
और पढो »

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, 'या' स्टार खेळाडूंना दिली संधीचॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी इंग्लंडच्या संघाची घोषणा, 'या' स्टार खेळाडूंना दिली संधीअनेक दिग्गज खेळाडूंसह काही नव्या खेळाडूंना देखील संधी देण्यात आली असून संघाचं नेतृत्व जोश बटलरकडे सोपवण्यात आलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 16:55:39