ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर चषकाची 3-1ने विजय मिळवला. मात्र, पुरस्कार सोहळ्यात सुनील गावसकर यांना आमंत्रित करण्यात येण्यात आले नाही. गावसकर हे मैदानामध्ये एकटेच उभे होते.
Sunil Gavaskar Shocked: भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका यजमान ऑस्ट्रेलिया ने 3-1 ने जिंकली आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये आयोजित करण्यात आलेल्या बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेचा निकाल रविवारी लागला. यजमान ऑस्ट्रेलिया ने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 3-1 ने विजय मिळवला. मात्र या विजयानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलिया ने घेतलेल्या एका निर्णयामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा चषक देण्यासाठी एक विचित्र नियम केला होता. ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकली तर बॉर्डर चषक ऑस्ट्रेलियन संघाच्या हाती देतील असं ठरलं. तर भारताने मालिका अनिर्णित राखण्यात यश मिळवल्यास सुनिल गावसकर सिडनी कसोटीचा कर्णधार जसप्रीत बुमराहच्या हाती देणार असं ठरलेलं. मात्र हा निर्णय गावसकर यांना कळवण्यात आला नव्हतं असं त्यांच्या प्रतिक्रियेवरुन स्पष्ट होत आहे. बॉर्डर यांनी एकट्यानेच हा चषक ऑस्ट्रेलियन संघाला दिल्यानंतर गावसकरांनी संताप व्यक्त केला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया भारत बोर्डर-गावसकर चषक सुनील गावसकर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
कोकणात वृक्षतोडी दंड स्थगितकोकणात झाड तोडण्यासाठी 50 हजार रुपयांचे दंड स्थगित करण्यात आले असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
और पढो »
ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केले, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी क्वालिफाय झालाऑस्ट्रेलियाने भारत विरुद्धच्या 5 सामन्यांची बॉर्डर गावसकर टेस्ट सीरिज 3-1 ने जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी क्वालिफाय झाला आहे.
और पढो »
ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली, भारत 10 वर्षांनी सीरिज गमावलाऑस्ट्रेलियाने सिडनी येथील अंतिम टेस्ट सामन्यात भारताचा 6 विकेट्सने पराभव करून बॉर्डर गावसकर ट्रॉफी टेस्ट सीरिज २-१ अशा अंकाने जिंकली आहे. भारताला १० वर्षांनी ही सीरिज गमावली आहे.
और पढो »
ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली, बुमराहला प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कारऑस्ट्रेलियाने 3-1 शिफारस घेत बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली, तर टीम इंडियाची WTC फायनलमध्ये प्रवेशाची शर्यतही संपली. जसप्रीत बुमराहला त्याच्या परफॉर्मन्ससाठी प्लेअर ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळाला.
और पढो »
रोहित शर्मा कसोटीतून बाहेररोहित शर्माने बॉर्डर गावसकर चषकच्या शेवटच्या कसोटीतून परावृत्त झाल्याची घोषणा केली आहे.
और पढो »
'पूजा चव्हाण मृत्यूसंदर्भात फडणवीसांची...', ठाकरेंनी सगळंच काढलं; मोदींच्या 'त्या' इच्छेचाही उल्लेखMaharashtra Cabinet Expansion: सरपंच संतोष देशमुखच्या हत्येचे रक्त ज्यांच्यावर उडाले आहे अशा धनंजय मुंडे यांना मंत्री करण्यात आले आहे, असंही ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.
और पढो »