हिंदी भाषेत महिलेला औरत असं म्हटलं जातं. पण तुम्हाला औरत या शब्दाचा खरा अर्थ माहितीय का?
मराठी भाषेत स्त्री आणि महिला तर हिंदी भाषेत औरत असं आपल्याला लहानपणापासून माहितीय. हा शब्द भारतात खूप प्रचलित आहे. भारतातील कुठलंही शहर असो किंवा गाव अगदी चित्रपटातही महिला ंचा उल्लेख हिंदी भाषेत करायचा असेल तर औरत असा करण्यात येतो. भारतातील बहुतांश भागात हिंदी बोलली जाते. अगदी महाराष्ट्रातही हिंदी भाषिक लोक असल्याने अनेक वेळा औरत हा शब्दाचा वापर बोलताना किंवा लिहिताना केला जातो. लहानपणापासून जे शिकलं आणि ऐकलं त्याचा वापर आपण करतो. तसंच औरत हा शब्द महिला ंचा उल्लेख करताना आपण सहज करतो.
अशा औरत या शब्दाचा खरा अर्थ हा स्त्रीचे गुप्तांग असा आहे. अरबी भाषेत स्त्रीची ओळख फक्त तिचा खाजगी भागाबद्दल आहे. तर त्याच्या अस्तित्व सांगणार नाही. त्यामुळे औरत या शब्द वापरण्यावर भाषा अभ्यास तज्ज्ञांकडून वारंवार विरोध झालाय. तर भारतातही हिंदीमध्ये या शब्दाचा उच्चारावर नाराजी व्यक्त केलीय. ..अन् शिकाऱ्यानेच गमावला प्राण! नाशिकमधील मोर अन् बिबट्याच्या मृत्यूची चर्चा; पाहा PhotosFadnavis Birthday: हौशी मॉडेल ते मुख्यमंत्री...
GK Knowledge What Is Meaning Of Aurat Marathi News Marathi Batmya Social Media Trending Now Shocking News औरत महिला
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
...तर देवही 10 वेळा विचार करेल; किरवंताचा उल्लेख करणाऱ्या अशोक सराफ यांचा 'हा' Video पाहाचदोघांमधील वैचारिक तफावत दाखवणारा लाईफलाईन चित्रपट येत्या 2 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. टिझर पाहून अशोक सराफ आणि माधव अभ्यंकर यांच्यातील जबरदस्त जुगलबंदी पाहाण्यासाठी प्रेक्षक आतुर असतानाच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
और पढो »
मैत्रीची परिभाषा 'पुन्हा दुनियादारी' उलघडणारDuniyadari Second Part : मैत्रीचा खरा अर्थ सांगणारा दुनियादारी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला. पुन्हा दुनियादारी आत वेगळ्या स्वरुपात.
और पढो »
यूनियन बजट 2024 : व्यापारियों की उम्मीदों पर ख़रा उतरेगा बजट या टूटेगी आसवित्त मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 23 जुलाई को लोक सभा में मोदी सरकार (Modi Government) के तीसरे कार्यकाल का पहला बजट पेश करेंगी. बजट को अंतिम रूप देने की कवायद जारी है। इस बार छोटे और लघु उद्योगों ने बजट में वित्त मंत्री से विशेष पैकेज की मांग की है. रोज़गार के दृष्टिकोण से ये सेक्टर बेहद महत्वपूर्ण है.
और पढो »
बच्चों के ये नाम सुनते ही आपके चेहरे पर आ जाएगी हंसी, नामों को देखते ही करेंगे तारीफकई माता-पिता ऐसे नाम ढूंढते हैं जो सकारात्मक गुणों का प्रतिनिधित्व करते हैं जैसे कि हंसी और खुशी। जानिए बच्चों के ऐसे नाम जिनका अर्थ हंसी या खुशी ही होता है।
और पढो »
खंडाळा घटात स्टेड पुल; पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवरडिसेंबर महिन्यात खुला होणारा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरील मिसिंग लिंक प्रकल्प लांबणीवर पडला आहे. आता प्रकल्पाचे लोकार्पण थेट पुढच्या वर्षीच होणार आहे.
और पढो »
T20 World Cup: सूर्यकुमारच्या मते 'हा' जगातील सर्वोत्तम गोलंदाज; विशेष म्हणजे तो बुमराह नव्हे तर...T20 World Cup: भारताचा 360 डिग्री फलंदाज सूर्यकुमार यादवने सामन्यानंतर बोलताना, जागतिक क्रमवारीतील सर्वोत्तम गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याची गरज अधोरेखित केली.
और पढो »