मैत्रीची परिभाषा 'पुन्हा दुनियादारी' उलघडणार

Duniyadari Marathi Movie समाचार

मैत्रीची परिभाषा 'पुन्हा दुनियादारी' उलघडणार
Duniyadari Second PartPunha DuniyadariAnkush Chaudhary
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

Duniyadari Second Part : मैत्रीचा खरा अर्थ सांगणारा दुनियादारी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला. पुन्हा दुनियादारी आत वेगळ्या स्वरुपात.

Duniyadari Second Part : मैत्रीचा खरा अर्थ सांगणारा 'दुनियादारी' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला. 'पुन्हा दुनियादारी' आत वेगळ्या स्वरुपात.तुझी माझी यारी ... या डायलॉगने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. हा सिनेमा तब्बल 11 वर्षांनंतर 'पुन्हा दुनियादारी' या सिनेमाच्या माध्यमातून भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर आणि संजय जाधव ही जबरदस्त टीम भेटली होती. त्यानंतर चर्चांना उधाण आलं होतं. अनेक तर्कवितर्क काढले जात होते.

'पुन्हा दुनियादारी’ असे या चित्रपटाचे नाव असून ‘दुनियादारी’तील मैत्री प्रेक्षकांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. 'पुन्हा दुनियादारी'मध्ये सई ताम्हणकर, अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी यांची यारी पाहायला मिळणार असली, तरी त्यांची कट्टा गँग ‘पुन्हा दुनियादारी'त त्यांना साथ देणार का, हे जाणून घेण्यासाठी मात्र थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

‘पुन्हा दुनियादारी’च्या निमित्ताने निर्मात्या उषा काकडे यांनी अमेय विनोद खोपकर, स्वाती खोपकर आणि निनाद बत्तीन यांच्यासोबत असोसिएशन केले आहे. 'पुन्हा दुनियादारी' या चित्रपटाचे लवकरच चित्रीकरण सुरु होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर, उषा काकडे, नानूभाई जयसिंघानी, निनाद बत्तीन निर्माते आहेत.

दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात,"शिरीन, श्रेयस, दिघ्या या मैत्रीचा संगम परत 'पुन्हा दुनियादारी' च्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 11 वर्षांची आतुरता संपत अखेर 'पुन्हा दुनियादारी’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. विविध प्रोजेक्ट्च्या निमित्ताने या सगळ्यांसोबत काम केले. परंतु पुन्हा एकदा या टीमसोबत एकत्र काम करण्याची मजाच और आहे. हे बॉण्डिंग इतके स्ट्रॉन्ग आहे की, त्याचे पडसाद 'पुन्हा दुनियादारी' मध्ये निश्चितच दिसतील.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Duniyadari Second Part Punha Duniyadari Ankush Chaudhary Swwapnil Joshi Saie Tamhankar

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली, आता यापुढे....महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.
और पढो »

राज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोपराज कुंद्रा पुन्हा अडचणीत; 9000000 रुपयांच्या फसवणुकीचा आरोपShilpa Shetty Gold Scheme Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. यावेळी त्यांच्यावर 90 लाख रुपयांची फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय.
और पढो »

ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल!ग्राहकांना दिलासा; आज पुन्हा सोनं स्वस्त, 10 ग्रॅमचे दर ऐकून आत्ताच दागिने खरेदी कराल!Gold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. त्यामुळं ग्राहकांसाठी ही चांगली संधी आहे.
और पढो »

मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
और पढो »

'विराट के जुटे के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!'विराट के जुटे के बराबर भी नहीं है', पाकिस्तानच्या माजी खेळाडूची बाबर आझमवर सडकून टीका, इज्जतच काढली!IND Vs PAK Clash : पाकिस्तानी मीडियामध्ये बाबर आझमची (Babar Azam) तुलना पुन्हा विराट कोहलीसोबत होत असल्याने पाकिस्तानचा माजी दानिश कनेरिया (Danish Kaneria) याने बाबरवर घणाघाती टीका केलीये.
और पढो »

पुन्हा मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने...'या' दिवशी रंगणार सामनापुन्हा मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा येणार आमने-सामने...'या' दिवशी रंगणार सामनाInd vs Paki clash in Lahore : टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोमहर्षक लढतीत भारताने पाकिस्तानवर 6 धवांनी मात केली. त्यानंतर आता क्रिकेट प्रेमींसाठी आणखी एक खुशखबर आहे. भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 13:44:03