Kangana Ranaut Slapped Controversy: चंदीगड विमानतळवार CISF महिला सुरक्षा रक्षक कुलविंद कौरने भाजप खासदार कंगना रनौतच्या कानशिलात लगावली. कंगना रनौत चंदीगडहून दिल्लीला जात असताना ही घटना घडली.
सशस्त्र दलामध्ये असल्याने कुलविंदरला किती शिक्षा मिळणार, काय सांगतो कायदा?हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून निवडुन आलेल्या भाजपची नवनिर्वाचित खासदार कंगना रनौत ला चंदीगड विमानतळावर CISF च्या महिला सुरक्षा रक्षकाने कानशिलात लगावली. कंगना रनौत चंदीगडहून दिल्लीला जात असताना ही घटना घडली. या घटनेनंतर CISF महिला सुरक्षा रक्षक कुलविंदर कौरला ताब्यात घेण्यात आलं आहे . तिची चौकशी केली जात असून तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
खासदाराला मारण्याची शिक्षा किती आहे? सशस्त्र दलात असल्याने महिला सुरक्षा रक्षकाला काय शिक्षा मिळणार? यासाठी तुरुंगवास आणि दंड दोन्ही लागू होतात का? यावर कायदा काय सांगतो? असे प्रश्न विचारले जात आहेत.कानशिलात मारल्याप्रकरणी आयपीसीची वेगवेगळी कलमं लावली जाऊ शकतात. कोणत्या परिस्थितीत मारहाण केली यावर कोणती कलमं लावली जाणार हे अवलंबून आहे. कानशिलात लगावण हे गुन्ह्याच्या श्रेणीत येतं. यासाठी आयपीसी कलम 323 अन्वये गुन्हा नोंदवून कारवाई केली जाऊ शकते.
भारतीय दंड संहितेच्या कलम 352 नुसार जर एखाद्या व्यक्तीने कोणत्याही कारणाशिवाय पीडित व्यक्तीवर हल्ला केला तर अशा व्यक्तीला तीन महिने तुरुंगवास आणि 500 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली जाऊ शकते. आता कुलविंदर कौरला कोणती शिक्षा होणार, तिच्यावर कोणत्या कलमातंर्गत कारवाई केली जाणार हे तपासानंतर स्पष्ट होईल.कुलविंदर कौरचं प्रकरण वेगळं आहे. ती सशस्त्र दलात आहे. कानशिलात लगावल्यानंतर खासदाराला आणखी इजा करण्याचा तिचा प्रयत्न होता का? ड्यूटीवर तैनात असताना तिने हल्ला केला, हे देखील तपासात गृहित धरलं जाईल.
Kangana Ranaut CISF Constable Who Is Kulwinder Kaur What Slap Punishment Law Slapped Punishment Cisf Duty Case कंगना रनौत चंडीगड विमानतळ BJP MP Kangana Ranaut
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.
और पढो »
Loksabha Election LIVE UPDATES: पाचव्या टप्प्यातील प्रचार तोफा थंडावल्या...आता 20 मे मतदानाच्या दिवसाकडे लक्षपाचव्या टप्प्यातील प्रचारसभा, शक्तीप्रदर्शन, आरोप प्रत्यारोपांची राळ आता थंडावली आहे. आज दिवसभरात राजकीय वर्तुळामध्ये नेमकं काय काय घडलं, जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगमधून...
और पढो »
'माझे पिरीएड्स सुरु आहेत असं ओरडून सांगत होते, पण..'; मलिवाल यांनी सांगितला घटनाक्रमAAP MP Swati Maliwal Shocking Claims: खासदार स्वाती मलिवाल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी त्यांच्याबरोबर नेमकं काय काय घडलं याबद्दल धक्कदायक खुलासा केला आहे.
और पढो »
'माझे खासगी फोटो..', मालीवाल यांचा 'आप'वर गंभीर आरोप! म्हणाल्या, 'माझ्याबद्दल घाणेरड्या..'Swati Maliwal Assault AAP Plot: स्वाती मालीवाल यांनी एका बड्या नेत्याचा आपल्याला फोन आला होता असं सांगत आम आदमी पार्टीने आपल्याविरुद्ध काय काय कट रचला आहे यासंदर्भात धक्कादायक दावे केले आहेत.
और पढो »
दाभोलकर हत्या प्रकरण: कोर्टात काय युक्तवाद झाला? वकील म्हणाले, 'ही शोकांतिका आहे की..'Narendra Dabholkar Murder Case Court Proceedings: 11 वर्षांपूर्वी झालेल्या या हत्याप्रकरणामध्ये कोर्टात नेमका काय काय युक्तीवाद झाला यासंदर्भातील माहिती वकिलांनी दिली आहे.
और पढो »
CSK vs RR: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?CSK vs RR Ravindra Jadeja Controversy: चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्यामुळे वाद निर्माण झाला. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या विकेटवरून हा प्रकार घडला. याला फील्डमध्ये अडथळा आणल्याबद्दल म्हणजेच ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ प्रकरणी आऊट देण्यात आले.
और पढो »