CSK vs RR: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?

IPL 2024 समाचार

CSK vs RR: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?
Csk Vs RRCSK Vs RR MatchChennai Super Kings
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

CSK vs RR Ravindra Jadeja Controversy: चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्यामुळे वाद निर्माण झाला. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या विकेटवरून हा प्रकार घडला. याला फील्डमध्ये अडथळा आणल्याबद्दल म्हणजेच ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ प्रकरणी आऊट देण्यात आले.

CSK vs RR Ravindra Jadeja Controversy: चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्यामुळे वाद निर्माण झाला. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या विकेटवरून हा प्रकार घडला. याला 'फील्डमध्ये अडथळा आणल्याबद्दल' म्हणजेच ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ प्रकरणी आऊट देण्यात आले.रविवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सीएसकेने 5 विकेट्सने राजस्थानचा पराभव केला.

चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्यामुळे वाद निर्माण झाला. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या विकेटवरून हा प्रकार घडला. याला 'फील्डमध्ये अडथळा आणल्याबद्दल' म्हणजेच ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ प्रकरणी आऊट देण्यात आले. यानंतर प्रश्न उपस्थित होऊ लागला की, जडेजा खरोखरच आऊट आहे की नाही? दरम्यान याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो ते पाहुया.आवेश खान 16 व्या षटकात गोलंदाजी करायला आला होता. यावेळी जडेजा आणि ऋतुराज गायकवाड फलंदाजी करत होते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Csk Vs RR CSK Vs RR Match Chennai Super Kings Simarjeet Singh आईपीएल 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Ravindra Jadeja Controversy: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?Ravindra Jadeja Controversy: रविंद्र जडेजाच्या विकेटवरून मोठा गोंधळ; पाहा आऊट देण्याबाबत क्रिकेटचा नियम काय सांगतो?Ravindra Jadeja Controversy: चेन्नई सुपर किंग्ज फलंदाजी करत असताना एक घटना घडली ज्यामुळे वाद निर्माण झाला. चेन्नईचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या विकेटवरून हा प्रकार घडला. याला फील्डमध्ये अडथळा आणल्याबद्दल म्हणजेच ‘ऑब्सट्रक्टिंग द फील्ड’ प्रकरणी आऊट देण्यात आले.
और पढो »

Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
और पढो »

RCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoRCB vs PBKS : 'रबाडाच्या पॉडकास्टमध्ये अचानक शिरला विराट अन्...', उभ्या उभ्या कोहलीने घेतली शाळा, पाहा VideoVirat Kohli Enter in Kagiso Rabada podcast : कगिसो रबाडा याच्यासोबत सुरू असलेल्या पॉडकास्टमध्ये जेव्हा विराट कोहली एन्ट्री करतो, तेव्हा काय होतं पाहा..!
और पढो »

Exclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाExclusive : का वाढत गेला भाजप शिवसेना वाद? उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्षात... देवेंद्र फडणवीस यांचा खुलासाDevendra Fadnavis Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या विशेष मुलाखतीत उपमुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? पाहा To the Point...
और पढो »

LPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : सिलेंडर 'इतक्या' रुपयांनी स्वस्त; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सरकारचा दिलासादायक निर्णयLPG Price Cut : देशात लोकसभा निवडणूक सुरु असताना आता केंद्र शासनाच्या वतीनं मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. काय आहेत सिलेंडरचे नवे दर?
और पढो »

Mumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai News : सावध व्हा! 4 महिन्यांमध्ये 22 दिवस समुद्र खवळणार, नेमका कधी वाढणार धोका? पाहाMumbai Monsoon News : तारखांनिशी पाहा मुंबईला कोणकोणत्या दिवशी असणार समुद्राचा धोका.... तुम्ही नेमकं काय कराल...
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:00:41