CM Eknath Shinde Village Photos: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मागील काही दिवसांपासून आपल्या साताऱ्यामधील मूळ गावी वास्तव्यास आहेत. त्यांनी आपल्या गावाची झळक दाखवणारी एक पोस्ट सोशल मीडियावर केली आहे. या पोस्टमध्ये शिंदे अगदी स्वत: गोल्फकार चालवण्यापासून ते शेतांची पहाणी करता दिसत आहेत.
कच्च्या रस्त्यांवरुन ड्रायव्हिंग, शेतात फेरफटका, गोसेवा अन्.. CM शिंदेंच्या गावाचे Photos पाहिलेत का?
पाहूयात या भेटीतील काही खास फोटो...महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या त्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील दरेगावात मुक्कामी आहेत. त्यांनी आपल्या गावातूनच एक व्हिडीओ शेअर केला असून यामध्ये त्यांच्या गावात कशाकशाची शेती आहे याची माहिती दिली आहे.मंगळवारी ते दरे या त्यांच्या मुळगावी दाखल झाले होते. यावेळी गावात असतानाचं त्याचे वेळापत्रक कसे होते. याची एक झलक त्यांनी व्हिडिओतून दाखवली आहे. परदेशी कशाला जायाचं.. गड्या आपला गाव बरा.. शेत पिकाची दुनिया न्यारी.. वसे जिथे विठूरायाची पंढरी...
'या' राजाच्या होत्या 350 राण्या आणि 88 मुलं, लैंगिक उत्तेजना वाढवण्यासाठी खायचा चिमणीच्या मेंदूपासून बनवलेले औषध
Maharashtra CM Eknath Shinde Maharashtra CM Eknath Shinde Eknath Shinde Native Place Eknath Shinde Village Eknath Shinde Village Photos Mahabaleshwar Taluka Dare Gaon Photos Of Eknath Shinde Farms
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नाशिकमध्ये चक्क CM शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी, हेलिपॅडवर उतरताच झाली चेकिंगPolice checks CM Eknath Shinde s Bags: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली.
और पढो »
34 लाखांचं सोनं, पत्नीकडे 3 फ्लॅट्स अन्..; 5 वर्षात 13 कोटींनी वाढली शिंदेंच्या लेकाची संपत्ती; एकूण प्रॉपर्टी..Shrikant Shinde Property Details: श्रीकांत शिंदेंन सलग तिसऱ्यांदा कल्याण मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली असून त्यांनी उमेदवारी अर्जाबरोबर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीसंदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.
और पढो »
AAP MP Swati Maliwal Alleges Assault By Arvind Kejriwals Staff: Delhi Policeदिल्ली CM हाउस में बहुत बड़ा हंगामा, सुबह 9 बजे दिल्ली पुलिस PCR को CM हाउस से गई कॉल, CM हाउस में मारपीट का दावा, कॉलर ने कहा -
और पढो »
मुख्यमंत्र्यांची बॅग, आरोपांचा टॅग; हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी आणल्याचा खळबळजनक आरोपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून नाशिकमध्ये 12 ते 13 कोटी रुपये आणण्यात आल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय... त्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी कशा झडल्या आहेत.
और पढो »
'2029 पर्यंत एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील'Eknath Shinde Will Be Chief Minister Of Maharashtra Till 2029: एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडी सरकारविरुद्ध बंड पुकारल्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने राज्यात शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं आणि शिंदे या सरकारचे प्रमुख नेते झाले.
और पढो »
Singapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा VideoSingapore Airlines Turbulence video : टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याने लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
और पढो »