3 Crore Stolen At Karad: एखाद्या चित्रपटातील दृष्य शोभावं त्याप्रमाणे ही चोरी करण्यात आल्याची माहिती समोर येत असून हा सारा प्रकार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
तुम्ही आतापर्यंत चित्रपटांमध्ये एखाद्या कारमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम चोरल्याचे सीन पाहिले असती. मात्र असा घटनाक्रम महाराष्ट्रातील कराडमध्ये घडला आहे. कराडमधून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरु महामार्गावर ही फिल्मी स्टाइल चोरीची घटना घडली असून या घटनेत तब्बल 3 कोटी रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांनी तपास सुरु केला आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई- बंगळुरु महामार्गावरून प्रवास करणाऱ्या कारवर चोरट्यांनी हल्ला करुन मुद्देमाल पवळवला.
कराडमधून जाणाऱ्या मुंबई-बंगळुरु महामार्गावरील ढेबेवाडी फाट्याजवळ ही कोट्यवधी रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणारी कार आली असताना चोरट्यांनी फिल्मी स्टाईलमध्ये आपल्या कारने ओव्हटेक करत या कारसमोर आडवी लावली आणि तिला थांबण्यास भाग पाडलं. पैसे घेऊन जाणाऱ्या कारमधील चालकाला काहीही समजण्याआधीच या आडवल्या लावलेल्या कारमधून आरोपी खाली उतरले आणि त्यांनी आपल्याकडील शस्त्रांच्या मदतीने चालकाला भीती दाखवली.
Stolen Car Karad Dhebewadi Phata Mumbai Bangalore Highway
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
चाळीत राहणाऱ्याला 382 कोटींची Income Tax Notice; 1 चूक पडली महागात; आधार आणि PAN...Rs 382 crore Income tax Notice To Diva Man: ठाण्यामधील दिवा येथील एका चाळीतील छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीकडे आयकर विभागाने चक्क 382 कोटींची हिशोब मागितला अन् या व्यक्तीला धक्काच बसला.
और पढो »
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये सापडली 20 लाखांची कॅश; प्रवाशांमध्ये खळबळलोकल ट्रेनमध्ये 20 लाखांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ही कॅश सापडली आहे.
और पढो »
डल झील पर उमर अब्दुल्ला का फिल्मी अंदाज, शिकारा पर रैली निकालकर मांगे वोट; VIDEOOmar Abdullah filmy style on dal lake: पूर्व मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला का डल झील पर फिल्मी स्टाइल Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Delhi Crime News: एक ही समय पर दो जगह शख्स? बुराड़ी की फिल्मी स्टाइल वाली चोरी ने चकरा दिया दिल्ली पुलिस का दिमागकभी सोचा है कि एक ही व्यक्ति एक ही समय में दो अलग-अलग जगहों पर कैसे मौजूद हो सकता है? ये सुनने में अजीब लगता है, लेकिन दिल्ली पुलिस ने हाल ही में एक ऐसे ही रहस्य को सुलझाया है। एक सीसीटीवी फुटेज में एक शख्स को एक हार छीनते हुए देखा गया, और उसी समय एक अन्य सीसीटीवी कैमरे में उसे मीलों दूर किसी अन्य स्थान पर भी देखा...
और पढो »
VIDEO: ग्वालियर में चोरों के हौसले बुलंद, घर के बाहर खड़ी कार लेकर हुए नौ-दो ग्यारह, CCTV में कैद हुई वारदातGwalior Video: ग्वालियर के थाटीपुर थाना क्षेत्र के नेहरू कॉलोनी में कार चोरी का मामला सामने आया है Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
केरल में फिल्मी स्टाइल लूट, तीन ATM की डकैती में इस्तेमाल SUV कार को ट्रक में छिपाया, मुठभेड़ में पूरा गिरोह धरा गयाकेरल के त्रिशूर में एक गिरोह ने शुक्रवार को महज 90 मिनट के अंदर तीन ATM से करीब 70 लाख रुपए लूटे। तीन एटीएम लूटकर तमिलनाडु भागे एक गिरोह के एक सदस्य को पुलिस ने मार गिराया। जबकि बाकी छह सदस्यों को फिल्मी अंदाज में गिरोह ने पकड़ लिया। गिरोह के सभी सदस्य हरियाणा के बताए गए हैं। इस गिरोह ने केरल के त्रिचूर में तीन एटीएम को निशाना...
और पढो »