लोकल ट्रेनमध्ये 20 लाखांची कॅश सापडल्याने खळबळ उडाली आहे. मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये ही कॅश सापडली आहे.
लोकलही मुंबईकरांची लाईफ लाईन आहे. दररोज लाखो प्रवासी मुंबई लोकलने प्रवास करत असतात. मध्य रेल्वे मार्गावर एक विचित्र घटना घडली आहे. आसनगाव लोकलमध्ये 20 लाख रुपयांची कॅश सापडली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी ही रोकड हस्तगत केली आहे.
आसनगाव स्थानकातून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक बेवारस बॅग आढळली. या प्रवाशाने कल्याण रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ या बॅगेची तपासणी केली असता त्यात 500 रुपयांच्या नोटांचे बंडल आढळले. या बॅगेत जवळपास 20 लाखांची रोकड असल्याचे पोलिसांना आढळून आलं. हे देखील वाचा... लोणावळामध्ये साताऱ्याच्या कास पठारचा फिल! 7 वर्षातून एकदा फुलणाऱ्या कारवी फुलांचा बहर
दरम्यान ही बॅग कोणाची आहे याबाबत कोणतीच माहिती अद्याप समोर आलेली नाही. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक माहितीच्या मदतीने या बॅगेच्या मालकाचा शोध सुरू केला आहे. ही रोकड कोण, कुठे आणि कशासाठी घेऊन चालला होता याचा पोलीस कसून तपास करत आहेत.पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करताना महिलांना असुरक्षित वाटत असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय. मुंबई रेल्वे विकास महामंडळानं केलेल्या सर्व्हेत पश्चिम रेल्वेच्या ४६ टक्के महिलांना छेडछाडीचा सामना करावा लागलाय.
Central Railway Mumbai Crime News मुंबई लोकल ट्रेन मध्य रेल्वे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'कॅश फॉर जॉब' नोकरभरीत मोठा घोटाळा; विरोधकांच्या आरोपांमुळे खळबळगोवा सरकारवर पुन्हा एकदा गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नोकरीत भरतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
और पढो »
धक्कादायक खुलासा! आत्महत्येपूर्वी वडिलांनी मलायकाला केलेला फोन; म्हणाले, 'मी आता...'Anil Mehta Last Phone Call To Malaika: बुधवारी दुपारच्या सुमारास अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी रहत्या घरातून उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली.
और पढो »
मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या; कलाविश्वात खळबळMalaika Arora : बॉलिवूडमध्ये चर्चेत असणारं एक नाव असणारी अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे.
और पढो »
'मुंबई इंडियन्सबरोबरचा रोहित शर्माचा प्रवास संपला' दिग्गज क्रिकेटपटूच्या वक्तव्याने खळबळRohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2025 पूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या नव्या हंगामात इतर संघाकडून खेळणार असल्याचं एका दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं आहे.
और पढो »
ट्रॅकवर सिमेंटचा मोठा ब्लॉक, वेगाने येणारी ट्रेन अन् नंतर...; सोलापुरातील घटनेनंतर खळबळकानपूर आणि अजमेरनंतर आता सोलापूरमध्ये मालगाडी रुळावरुन उतरवण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सोलापुरात रेल्वे लाईनवर मोठा दगड सापडला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
और पढो »
'या' राशीच्या लोकांनी कॅश घेताना राहा सावध; मेष ते मीन राशींसाठी कसा असेल आजचा दिवसवैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज रविवार, 15 सप्टेंबर रोजी चंद्र मकर राशीत असेल. अशा स्थितीत काही राशींना त्याचा विशेष लाभ मिळेल. जाणून घ्या आजचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल.
और पढो »