Rohit Sharma Mumbai Indians : आयपीएल 2025 पूर्वी मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशातच आता रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या नव्या हंगामात इतर संघाकडून खेळणार असल्याचं एका दिग्गज क्रिकेटपटूने सांगितलं आहे.
आयपीएल 2025 साठी बराच अवधी असला तरी आतापासूनच अनेक घडामोडी घडत आहेत. नव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे. या लिलावात अनेक दिग्गज खेळाडू दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्स चा हुकमी खेळाडू सूर्यकुमार यादव आरसीबीचा कर्णधार होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यातच आता रोहित शर्मा चा मुंबई इंडियन्स बरोबरचा प्रवास संपला असून आयपीएलच्या पुढच्या हंगामात रोहित नव्या संघातून खेळतान दिसेल असं वक्तव्य एका दिग्गज खेळाडूने केलं आहे.
सूर्यकुमार यादव टी20 भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. टी20 वर्ल्ड कप नंतर रोहित शर्माने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर भारताच्या टी20 संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती सोपवण्यात आलंय.स्पोर्ट्स
IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians Akash Chopra Rohit Sharma Quit Mumbai Indinas Mumbai Indians Release Rohit Sharma Rohit Sharma In IPL रोहित शर्मा मुंबई इंडियन्स आयपीएल 2024 IPL Auction 2025
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार' आमदाराच्या वक्तव्याने खळबळLadki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना ही महायुतीची महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा महायुतीने महाराष्ट्राभर प्रसार केला आहे. या योजनेला महाराष्ट्रातील महिलांचाही भरघोस प्रतिसाद मिळत असताना एका आमदाराच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.
और पढो »
दिग्गज क्रिकेटपटूच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा, म्हणून उचललं टोकाचं पाऊल...Graham Thorpe News : इंग्लंड संघाचा दिग्गज क्रिकेटर ग्रॅहम थॉर्पच्या मृत्यूबाबत मोठा खुलासा झाला आहे. 5 ऑगस्टला ग्रॅहम थॉर्पचा मृत्यू झाला. मृत्यूच्या सात दिवसांनी थॉर्पच्या पत्नीने त्याच्या मृत्यूबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.
और पढो »
उड्डाणपुलाच्या डोक्यावरुन धावणार मेट्रो; मुंबई महानगरातील पहिला डबल डेकर पूल, वाहतूककोंडी फुटणारMumbai Metro Station: मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुलभ होणार आहे. मुंबई महानगर परिसरात पहिल्या-वहिल्या डबल डेकर पुलाचे उद्घाटन करण्यात आले आहे.
और पढो »
Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबाMumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
और पढो »
मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करण्याआधी 'ही' बातमी वाचागणेशोत्सव काळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.
और पढो »
मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
और पढो »