Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा

Mumbai News समाचार

Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा
MumbaiWestern Railway Mega BlockWestern Railway Mega Block News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

Mumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव - कांदिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचं काम सध्या सुरू असून, या कामासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला रात्री 12 वाजल्यापासून 8 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत हा 10 तासांचा मोठा ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉक काळात अप आणि डाऊन धीम्या, जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत होण्याची शक्यता असून, प्रवाशांनीसुद्धा याच अनुषंगानं प्रवासाची आखणी करावी.

Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Western Railway Mega Block Western Railway Mega Block News Ganeshotsav 2024 Western Railway Mega Block Latest Update Western Railway Mega Block Train Time Table Mumbai Local News Local Train Train Time Table M Indicator मुंबई मुंबई लोकल मराठी बातम्या मुंबई लोकल ट्रेन

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजनपश्चिम रेल्वेला अपग्रेड करण्यासाठी मेगाब्लॉक, आजपासून 35 दिवस प्रवाशांचे लोकलहाल, असं असेल संपूर्ण नियोजनMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पश्चिम रेल्वेचा मेगाब्लॉक सुरू होत आहे.
और पढो »

प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाहीप्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाहीMumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, जरा थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
और पढो »

लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलनलोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलनMumbai Local Train Update: रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज दिवा स्थानकातील प्रवासी आंदोलन करणार आहेत.
और पढो »

मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून लवकरच सुटका होणार? मध्य रेल्वे उचलणार मोठं पाऊलमुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून लवकरच सुटका होणार? मध्य रेल्वे उचलणार मोठं पाऊलMumbai Local Train Update: मुंबई लोकल गेल्या काही दिवसांपासून विलंबाने धावत आहे. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
और पढो »

मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...मुंबईकरांचा प्रवास अधिक सूकर होणार, पश्चिम रेल्वेने केला मोठा बदल, मुंबई लोकलवर आता...Mumbai Local Train Update: मुंबईकरांना आता प्लॅटफॉर्मवर बसूनही कोणती ट्रेन येणार याची माहिती मिळणार आहे. पश्चिम रेल्वेने मोठा बदल केला आहे.
और पढो »

मुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारमुंबईकरांची लोकलच्या गर्दीतून सुटका होणार; CSMTवरुन लवकरच 24 डब्यांची लोकल धावणारMumbai Local Train Update: मुंबईकरांचा प्रवास लवकरच सुखद होणार आहे. लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:42:53