लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलन

Mumbai Local Train समाचार

लोकल प्रवासी आज काळ्या फिती लावून करणार प्रवास; कोकण रेल्वे मार्गावरील 'या' मागण्यांसाठी आंदोलन
Mumbai Local Train NewsDiva-Csmt Localदिवा-सीएसएमटी लोकल
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 45 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Mumbai Local Train Update: रेल्वे प्रशासनाच्या विरोधात प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आज दिवा स्थानकातील प्रवासी आंदोलन करणार आहेत.

मुंबईकरांची लाइफलाइन म्हणजे लोकल. गेल्या काही वर्षांपासून लोकलचा भार वाढला आहे. लोकलमध्ये गर्दी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढत्या गर्दीमुळं अपघाताच्या घटनाही घडत आहेत. लोकल फेऱ्या वाढवण्यात यावा यासाठी प्रवाशी संघटनांनी रेल्वे मंत्र्यांनाही साकड घातलं आहे. दिवा रेल्वे स्थानकावरून थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. रेल्वे संघटनांनी 14 ऑगस्ट रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करणार आहेत.

मध्य रेल्वेवरील दिवा स्थानकात वाढणारी गर्दी त्यामुळं दिवा रेल्वे स्थानकावरुन थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी लोकल सुरू करण्यासाठी तसंच, कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या गाड्यांना दिवा येथे थांबा देण्यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांनी आंदोलनाचा बडगा उचलला आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता प्रवाशांचा काळ्या फिती वाटण्यात येणार आहेत. प्रवासी त्या फिती बांधून प्रवास करणार आहेत.

दिवा स्थानकात गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळं स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होते. त्यामुळं लोकलमध्ये चढण्यासाठी खूप कसरत करावी लागते. दिवा स्थानकातून लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करावा लागतो. परिणामी, प्रवाशांचा अपघाती मृत्यू होतो किंवा प्रवासी जखमी होतात. दिवा स्थानकात सुमारे १.२६ लाख तिकीट विक्रीतून दैनंदिन महसूल सुमारे ६.६२ लाख रुपये आहे. मात्र, एवढी कमाई होत असून देखील दिवा-सीएसएमटी लोकल सुरू झालेल्या नाहीत, असा आरोप प्रवाशी संघटनेने केला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local Train News Diva-Csmt Local दिवा-सीएसएमटी लोकल मुंबई लोकल ताज्या बातम्या Mumbai Local Train Update Mumbai Local Passengers Protest

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

आणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणारआणखी किती सहन करायचं? 'या' तारखेला रेल्वे प्रवासी काळ्या फिती बांधून प्रवास करणारCentral Railway : मध्य रेल्वेच्या ढिसाळ नियोजनाविरोधात येत्या २२ ऑगस्ट रोजी सर्व प्रवासी संघटना, सामाजिक संस्था, प्रवासी, राजकीय नेते काळी फिती बांधून रेल्वेतून प्रवास करणार आहेत. यासंदर्भात 10 ऑगस्टच्या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.
और पढो »

मुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गमुंबई-गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार; कोकणात जाण्यासाठी तयार होतोय आणखी एक महामार्गKokan Expressway: कोकण एक्स्प्रेसवे लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या प्रकल्पामुळं मुंबई गोवा अंतर अवघ्या 6 तासांत पूर्ण होणार
और पढो »

उरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोधउरण हत्याकांड: 'तो' कॉल लागला असता तर यशश्री वाचली असती? 2 गोष्टींचा पोलीस घेतायेत शोधUran Yashashree Shinde Murder Case: 25 जुलै रोजी पनवेल रेल्वे स्थानकाजवळच्या झुडपांमध्ये यशश्री शिंदेचा मृतदेह आढळून आला. या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत.
और पढो »

मुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलापर्यंतचमुंबईकरांसाठी मोठी बातमी! फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही तर हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलापर्यंतचMumbai Railway: मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकलबद्दल रेल्वे प्रशासनने महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचारत आहे. या निर्णयाचा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसणार आहे.
और पढो »

टीम इंडियाच्या या चार खेळाडूंच्या टेस्ट करियरला लागलाय ब्रेक, लवकरच जाहीर करणार निवृत्तीटीम इंडियाच्या या चार खेळाडूंच्या टेस्ट करियरला लागलाय ब्रेक, लवकरच जाहीर करणार निवृत्तीIndian cricket team : भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यानंतर आता बांगलादेशविरुद्ध टेस्ट सामने खेळणार आहे. मात्र, टीम इंडियाचे असे काही खेळाडू आहेत, ज्याचं टेस्ट करियर आता संपल्यात जमा आहे. असे खेळाडू कोण? जाणून घ्या
और पढो »

Good News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGood News! गणपतीला बिनधास्त जा गावी, कोकणात 7 विशेष ट्रेन सोडणार; 'या' तारखेपासून बुकिंगGanpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून सात विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 00:34:14