Ganpati Special Train For Konkan: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाकडून सात विशेष रेल्वे गाड्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी कोकणात दाखल होतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. त्यामुळं दरवर्षी रेल्वे प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांचे आयोजन करण्यात येते. यंदाही रेल्वे गणेशोत्सवासाठी विशेष सात ट्रेन सोडणार आहे. या गाड्यांचे बुकिंग कधी करता येणार, जाणून घ्या सर्व काही
कोकणात जाणाऱ्या या गाड्यांचे आरक्षण 21 जुलैपासून सकाळी आठ वाजता सुरू आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळं चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण रविवारी 21 जुलैपासून सकाळी 8 पासून सुरू होणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.1) मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी डेली स्पेशल - ०११५१
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ पर्यंत दररोज रात्री २१:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल. ०११६८ स्पेशल कुडाळवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ दररोज दुपारी १२:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री ००:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ पर्यंत दररोज सकाळी ०७:१५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १४:०० वाजता चिपळूण येथे पोहोचेल. ०११५६ मेमू स्पेशल चिपळूणवरून ०१.०९.२०२४ ते १८.०९.२०२४ पर्यंत दररोज दुपारी १५:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:५० वाजता दिवा येथे पोहोचेल.
Konkan Ganeshotsav Railway News Konkan Railway Big Decision Ganpati Special Train For Konkan Ganpati Special Train For Konkan 2024 Booking Dat Running Of Special Trains Booking For Ganapati Special Trains Konkan Railway कोकण रेल्वे गणेशोत्सव स्पेशल ट्रेन गणेशोत्सव विशेष ट्रेन
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंगKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरुवात.
और पढो »
कोकणातील राजेशाही पर्यटन स्थळ; एका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधला डोळे दिपवणारा राजवाडाएका परदेशी राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी बांधण्यात आलेला हा भव्य राजवाडा कोकणात नेमका आहे कुठे? जाणून घेऊया या पर्यटनस्थळाविषयी.
और पढो »
काळजी घ्या! ढगफुटी सदृश्य पावसानं कोकणाला झोडपलं; रायगड, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्टMaharashtra Weather News : महाराष्ट्रात सध्या सुरु असणाय़ऱ्या पावसानं जुलै महिना अर्ध्यावर येत असताना जोर धरला असून, यामुळं कोकणात अनेक भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : भर दिवसा काळाकुट्ट अंधार पडणार; कोकणासह राज्याच्या 'या' भागांना पावसाचा 'रेड अलर्ट'Maharashtra Weather News : राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या पावसानं जोर धरला असून, हा पाऊस इतक्यात काही पाठ सोडणार नाही, असंच स्पष्ट चित्र पाहायला मिळत आहे.
और पढो »
कैसे हो छठ से वापसी की बुकिंग, ट्रेन टिकट बुकिंग वाली IRCTC की साइट हुई ठपIRCTC Train Ticket: बिहार में छठ मनाने का कार्यक्रम बनाने वाले आज बड़ी तैयारी से सुबह वापसी का टिकट बुक कराने बैठे थे। लेकिन वह ऐसा नहीं कर पाए। क्योंकि सुबह-सुबह आठ बजे ही आईआरसीटीसी की साइट ठप हो गई। इसके बाद लोगों का गुस्सा सोशल मीडिया पर फूट...
और पढो »
कैसे हो छठ से वापसी की बुकिंग, ट्रेन टिकट बुकिंग वाली IRCTC की साइट हुई ठपIRCTC Train Ticket: बिहार में छठ मनाने का कार्यक्रम बनाने वाले आज बड़ी तैयारी से सुबह वापसी का टिकट बुक कराने बैठे थे। लेकिन वह ऐसा नहीं कर पाए। क्योंकि सुबह-सुबह आठ बजे ही आईआरसीटीसी की साइट ठप हो गई। इसके बाद लोगों का गुस्सा सोशल मीडिया पर फूट...
और पढो »