गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंग

Konkan Railway समाचार

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंग
Konkan StKonkan St ReservationST Reservation
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 72%
  • Publisher: 63%

Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आरक्षण उद्यापासून सुरुवात.

गणेशोत्सव ासाठी कोकणात जाणाऱ्यांना 'या' तारखेपासून करता येणार आरक्षण; रेल्वे, एसटीचं 'असं' करा बुकिंगUpdated: Jul 3, 2024, 01:39 PM IST

Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाला कोकणात जाणारा एक मोठा वर्ग आहे. गणपती आणि कोकणाचं एक खास नातं आहे. त्यामुळे नवीन वर्ष सुरु झालं की, कोकणी माणूस पहिलं गणपतीचे आगमन पाहतो, असं म्हटलं जातं. अशावेळी कोकणात जाणारा मोठा चाकरमानी वर्ग आहे. पण कोकणातील गणेशोत्सवाच्या काळातील प्रवास अतिशय कठीण असतो. अशावेळी कोकणात गणेशोत्सवात कशी आरक्षण सेवा असणार आहे, याची सर्व माहिती जाणून घ्या.यंदा बाप्पाचं आगमन हे 7 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे. आता अवघ्या 2 महिन्यांचा कालावधी उरला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Konkan St Konkan St Reservation ST Reservation Konkan Railway News Konkan Railway Ganpati Special Konkan Railway Ganeshotsav Konkan Railway Latest News Ganpati Special Trains Ganpati Special Trains 2024 Ganpati Special Trains For Konkan 2024 Ganpati Special Train Time Table Ganeshotsav 2024 गणेशोत्सव मराठी बातम्या गणपती कोकण रेल्वे जादा गाड्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुलीचं अंतर्वस्र काढून तिच्यासमोर नग्न होण्याला 'बालात्काराचा प्रयत्न' म्हणता येणार नाही : उच्च न्यायालयमुलीचं अंतर्वस्र काढून तिच्यासमोर नग्न होण्याला 'बालात्काराचा प्रयत्न' म्हणता येणार नाही : उच्च न्यायालयHigh Court Verdict: या प्रकरणामध्ये न्यामूर्तींनी बलात्काराचा प्रयत्न म्हणण्यासाठी तीन गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक असतं असं म्हटलं आहे. न्यायालयाने या प्रकरणामध्ये बलात्काराच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करता येणार नाही असं म्हटलं आहे.
और पढो »

Uric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थUric Acid वाढल्यामुळे हाडांमध्ये दुखणं आणि सूज वाढली? मग दररोज खा 'हे' 5 पदार्थHealth Tips: शरीरात यूरिक ॲसिड जास्त प्रमाणात वाढलं असेल तर या रुग्णांनी फायबरयुक्त पदार्थांचं सेवन अधिक केलं पाहिजे, असं आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
और पढो »

ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्दऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग करणाऱ्यांसाठी IRCTC च्या महत्त्वाच्या सूचना; लक्षपूर्वक वाचा प्रत्येक शब्दIndian Railway : IRCTC च्या आयडीवरून तिकीट बुक करताय? एका आयडीवरून नेमक्या किती तिकीट बुक करता येतील? जाणून घ्या रेल्वे विभाग काय म्हणतोय...
और पढो »

'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलंMumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा....
और पढो »

भरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमभरधाव एक्सप्रेसमधून TC ची उडी! दोन्ही पाय गमावले; कोणी धक्का दिला की.. गूढ कायमTC Jumps Off At Railway Station From Speeding Express: सोशल मीडियावर या अपघातानंतर रेल्वे स्थानकामध्ये नेमकं काय घडलं याचे फोटो व्हायरल झाले असून हे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
और पढो »

रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ, ऑनलाइन असं उरका हे कामरेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ, ऑनलाइन असं उरका हे कामRation Card : तुम्ही रेशन कार्डधारक आहात तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. आता रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठीची मुदत वाढविण्यात आलीय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:29:45