Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, जरा थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
रविवारी मुंबईकरांचा लोकल प्रवास तापदायक होण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेवर विविध कामांसाठी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळं लोकल विलंबाने धावतील तर काही स्थानकांत लोकलच थांबणार नाहीयेत. त्यामुळं नागरिकांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असं अवाहन मध्य रेल्वेने केले आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र कोणताच ब्लॉक नसणार, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे हाती घेण्यासाठी रविवारी दिवसकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यावेळात माटुंगा आणि मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्याचबरोबर हार्बर मार्गावर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रेदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असणार आहे. अशावेळी प्रवाशांनी घराहाबेर पडण्याअगोदर वेळापत्रक व मेगाब्लॉकच्या वेळा पाहा, असं अवाहन करण्यात येत आहे.
Mega Block News Today Mumbai Local Mega Block Today Today Mega Block Harbour Line Sunday Mega Block Timetable Harbour Line मेगाब्लॉक मुंबई लोकल मेगाब्लॉक वेळापत्रक मुंबई लोकल Mumbai Local Train Update Sunday Mega Block Timetable Harbour Line In Marat
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीMumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
और पढो »
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीMumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
और पढो »
मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंदCentral Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या
और पढो »
पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा.
और पढो »
'वर्षा'वरील रात्रीच्या 'त्या' बैठकीने महाराष्ट्राला 'अच्छे दिन'? शिंदे दिल्लीतून आणणार 'गोड बातमी'?Varsha Bungalow Meeting: राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काहीही मिळालेलं नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
और पढो »
High cholesterol: कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर शरीरात लगेच दिसतात 'हे' बदल; वेळीच लक्ष द्या अन्यथा...!High cholesterol: कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्याने लोकांमध्ये लठ्ठपणा आणि उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढण्याचा धोका असतो. चरबीचा जाड थर तुमच्या धमन्यांमधील रक्तप्रवाहात अडथळा आणू शकतो.
और पढो »