'वर्षा'वरील रात्रीच्या 'त्या' बैठकीने महाराष्ट्राला 'अच्छे दिन'? शिंदे दिल्लीतून आणणार 'गोड बातमी'?

Cm Shinde समाचार

'वर्षा'वरील रात्रीच्या 'त्या' बैठकीने महाराष्ट्राला 'अच्छे दिन'? शिंदे दिल्लीतून आणणार 'गोड बातमी'?
NITI Aayog MeetingStateBudget 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 42 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 153%
  • Publisher: 63%

Varsha Bungalow Meeting: राज्याला केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये काहीही मिळालेलं नाही अशी टीका विरोधकांकडून केली जात असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे.

महाराष्ट्राला केंद्रीय अर्थसंकल्प ामधून भरीव निधी मिळालेला नाही अशी टीका राज्यातील विरोधकांनी केली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी केवळ बिहार आणि आंध्र प्रदेशसाठीच तिजोरी खुली केली असा दावा होत असतानाच महाराष्ट्र भाजपाकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही राज्याला अर्थसंकल्पामधून काहीही मिळालेलं नाही हा दावा फेटाळून लावला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही या टीकेवरुन विरोधकांवर निशाणा साधला.

महाराष्ट्राला कोणताही निधी अर्थसंकल्पामध्ये मिळालेल्या नसल्याची टीका होत असल्याने ही कसर नीती आयोगाच्या माध्यमातून भरुन काढण्याचं राज्यातील सरकारचा विचार आहे. त्यामुळे आता थेट निती आयोगाकडून राज्यासाठी मोठं पॅकेज मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांबरोबरच उपमुख्यमंत्र्यांकडूनही प्रयत्न केला जाईल, असं समजतं.आज सायंकाळी पावणेआठच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे दिल्लीत पोहोचतील. निती आयोगाची बैठक 27 जुलै रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे. भाजपाच्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये हजर राहणार आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

NITI Aayog Meeting State Budget 2024 Union Budget 2024 Budget 2024 Expectations Budget 2024 Expectations For Salaried Employees Budget 2024 Date Expectations From Budget 2024 Union Budget 2024-25 Budget 2024 In Hindi Budget Highlights 2024 India Budget 2024 Income Tax Budget 2024 Budget 2024 India Live Budget 2024 2024 Union Budget Of India Budget 2024 Tax Slab Defence Budget Of India 2024 Finance Budget 2024 Central Budget 2024 Rail Budget 2024 Budget 2024 Income Tax Changes Budget News 2024 New Budget 2024 In Hindi Budget Updates 2024 New Budget 2024 Tax Slab Budget 2024 Income Tax Slab Budget 2024 Income Tax Budget 2024 Hindi New Budget 2024 List Senior Citizen Concession In Railway Budget 2024 Railway Budget 2024 New Train Cigarette Price In Budget 2024 Budget Announcement 2024 बजेट 2024 केंद्रीय अर्थसंकल्प 2024 बजेट 2024 अपेक्षा अर्थसंकल्प 2024 तारीख अर्थसंकल्प 2024 कडून अपेक्षा केंद्रीय अर्थसंकल्प

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोल'लाज वाटते, तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र असल्याची'; 'त्या' फोटोंवरुन शिंदे गटाचा हल्लाबोलShinde MP Slams Ex CM Uddhav Thaackeray: उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी एक कविता पोस्ट करत कठोर शब्दांमध्ये भाष्य केलं असून सध्या ही पोस्ट चर्चेत आहे.
और पढो »

बजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकबजेटआधी 7 कोटी नोकरदारांना केंद्राकडून मिळाली Good News; PFच्या व्याजदरात वाढ, असं चेक करा पासबुकEPFO Interest Rate Hike: सात कोटी EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफबाबात आनंदाची बातमी दिली आहे.
और पढो »

काळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टकाळजी घ्या! आणखी दोन दिवस पावसाचे धुमशान, 'या' 17 जिल्ह्यांसाठी अलर्टMaharashtra Weather Update: गेल्या आठवडाभरापासून महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर कमी होणार आहे.
और पढो »

तुलसी में दिखे ये संकेत तो समझ लें जल्द शुरू होने वाले हैं अच्छे दिनतुलसी में दिखे ये संकेत तो समझ लें जल्द शुरू होने वाले हैं अच्छे दिनतुलसी में दिखे ये संकेत तो समझ लें जल्द शुरू होने वाले हैं अच्छे दिन
और पढो »

2 दिन बाद इन 5 राशियों के शुरू होंगे अच्छे दिन, बनने जा रहा धन योग2 दिन बाद इन 5 राशियों के शुरू होंगे अच्छे दिन, बनने जा रहा धन योगWeekly rashifal: जुलाई माह का दूसरा सप्ताह शुरू होने जा रहा है. यह सप्ताह 8 जुलाई से लेकर 14 जुलाई तक रहने वाला है. जुलाई माह का नया सप्ताह पांच राशियों के लिए शुभ माना जा रहा है.
और पढो »



Render Time: 2025-02-15 18:15:31