पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!

Mega Block Today समाचार

पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!
Mumbai Local Mega BlockMumbai Local Mega Block At 28 JulyMumbai Local Megablock
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 43%
  • Publisher: 63%

Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा.

Mumbai Local Update mega block on central and harbour railway at sunday 28 july and 27 july on western railwayमुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर शनिवार किंवा रविवारी तुम्ही कुठे प्रवासाचं नियोजन करत असाल तर थांबा. कारण आज आणि उद्या रेल्वेने मेगाब्लॉकचे आयोजन केले आहे. आज शनिवारी पश्चिम रेल्वेवर तर मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी तसेच देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन आणि मध्य रेल्वेवर रविवारी दिवसाकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे, असं अवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. मध्य व पश्चिम रेल्वेवर कसं असेल लोकलचे नियोजन, जाणून घ्या.मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. सकाळी 11.05 ते 3.05 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local Mega Block Mumbai Local Mega Block At 28 July Mumbai Local Megablock Mumbai Local Update Mumbai Local News Today Mumbai Local Train Update मुंबई लोकल ताज्या बातम्या मुंबई लोकल अपडेट मुंबई लोकल लाइव्ह

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉकमुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉकMumbai Local Megablock Update: मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागू शकतो. घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे टाइमटेबल पाहा
और पढो »

मुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंदमुंबईकरांनो लक्ष द्या! शनिवारी मध्य रेल्वेवर ब्लॉक; सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल बंदCentral Railway Megablock: मध्य रेल्वेवर शनिवारी मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. कसं असेल रेल्वेचं टाइमटेबल जाणून घ्या
और पढो »

मुंबईकरांची रविवारी 'कसरत'; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल लोकलचे वेळापत्रकमुंबईकरांची रविवारी 'कसरत'; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल लोकलचे वेळापत्रकMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस तापदायक ठरणार आहे. रेल्वेकडून तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
और पढो »

Breaking News Live Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा आज अतिमुसळधार पावसाचा अंदाजBreaking News Live Updates: मुंबईकरांनो गरज असेल तरच घराबाहेर पडा आज अतिमुसळधार पावसाचा अंदाजBreaking News Live Updates: राज्यातील व देशभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा, जाणून घेऊया.
और पढो »

MP Budget 2024 Live: विजयवर्गीय-सिंघार में तू-तू मैं-मैं, सिंघार ने ललकारा- आरोप गलत निकले तो पद छोड़ दूंगाMP Budget 2024 Live: विजयवर्गीय-सिंघार में तू-तू मैं-मैं, सिंघार ने ललकारा- आरोप गलत निकले तो पद छोड़ दूंगामध्य प्रदेश विधानसभा के मानसून सत्र का आज मंगलवार को दूसरा दिन है। सदन में प्रश्नकाल के बाद आज नर्सिंग घोटाले पर चर्चा होगी।
और पढो »

MP Budget 2024 Live: प्रश्न काल समाप्त, तीनों नए कानून पर सीएम यादव बोले- देश में नए युग की शुरुआतMP Budget 2024 Live: प्रश्न काल समाप्त, तीनों नए कानून पर सीएम यादव बोले- देश में नए युग की शुरुआतमध्य प्रदेश विधानसभा के मानसून सत्र का आज मंगलवार को दूसरा दिन है। सदन में प्रश्नकाल के बाद आज नर्सिंग घोटाले पर चर्चा होगी।
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:31:05