मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉक

Mumbai Local Megablock Update समाचार

मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा; रविवारी मध्य व हार्बरवर मेगाब्लॉक
Mumbai Local UpdateMumbai Local Train UpdateMumbai Local News Today
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Mumbai Local Megablock Update: मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागू शकतो. घराबाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे टाइमटेबल पाहा

मुंबईकरांना उद्या मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. देखभाल-दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी 7 जुलै रोजी रेल्वेने मेगाब्लॉक जाहीर केला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर हा मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर मात्र मेगाब्लॉक नसणार आहे. त्यामुळं प्रवाशांना विनाअडथळा प्रवास करता येणार आहे. मेगाब्लॉकमुळं लोकल सेवांवर परिणाम होणार आहे. त्यामुळं मुंबईकरांनो लोकलचं वेळापत्रक पाहूनच घराहाबेर पडा, असं अवाहन करण्यात येत आहे.

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावरच मेगाब्लॉक असणार आहे. तर पश्चिम रेल्वेवरुन धावणारी वसई रोड-दिवा लोकलला मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. सकाळी 9.50 ला सुटणारी वसई रोड-दिवा लोकल फक्त कोपरपर्यंतच धावेल. कोपर ते दिवा या स्थानकादरम्यान लोकल धावणार नाही. त्याचबरोबर दुपारी 11.45 आणि 2.45 वाजता दिवाहून वसईसाठी धावणारी लोकल कोपरहून सुटेल ही गाडी वसई येथे 12.30 पर्यंत व 3.25 पर्यंत पोहोचेल. तर, रत्नागिरी दिवा जलद पॅसेंजर पनवेल येथे स्थगित करण्यात येईल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Local Update Mumbai Local Train Update Mumbai Local News Today Mumbai Local Train Update In Marathi मुंबई लोकल ट्रेन मुंबई लोकल मेगाब्लॉक मेगाब्लॉक अपडेट

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉकMumbai Local Megablock : मुंबईकरांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉकMumbai Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे
और पढो »

मुंबईकरांची रविवारी 'कसरत'; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल लोकलचे वेळापत्रकमुंबईकरांची रविवारी 'कसरत'; तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, असे असेल लोकलचे वेळापत्रकMumbai Local Train Update: मुंबईकरांसाठी रविवारचा दिवस तापदायक ठरणार आहे. रेल्वेकडून तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
और पढो »

Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'; वाचा संपूर्ण वेळापत्रक!Mumbai Mega Block: रविवारी मध्य, हार्बर मार्गावर 'मेगा ब्लॉक'; वाचा संपूर्ण वेळापत्रक!Mumbai Mega Block News: 23 जून रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.25 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.
और पढो »

मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.
और पढो »

Maharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; 'या' भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारीMaharahastra Weather News : कोकणासह मुंबईत जोरदार पावसाचा इशारा; 'या' भागांमध्ये ऑरेंज, यलो अलर्ट जारीMaharahastra Weather News : राज्याच्या कोणकोणत्या भागांमध्ये पावसाच्या धर्तीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे? घराबाहेर पडण्याआधी जाणून घ्या हवामान वृत्त...
और पढो »

भारत-मध्य पूर्व और यूरोप के बीच शिपिंग व रेलवे कॉरिडोर की क्यों पड़ी जरूरत?भारत-मध्य पूर्व और यूरोप के बीच शिपिंग व रेलवे कॉरिडोर की क्यों पड़ी जरूरत?G20 में नई दिल्ली घोषणा-पत्र को मंजूरी, जानिए इसपर क्या कहते हैं जानकर
और पढो »



Render Time: 2025-02-19 12:41:26