Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

Mumbai Local समाचार

Mumbai Local Megablock : मुंबईकरांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
Mumbaiमुंबई लोकलमुंबई
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 66 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

Mumbai Mega Block: मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक आहे

Mumbai Local Megablock : मुंबई करांनो, घरातून निघताना लोकलचं वेळापत्रक तपासा! मुख्य, हार्बर मार्गावर मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक

लोकल सेवेला मुंबईची जीवनवाहिनी म्हटलं जातं. मुंबईत दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करत असतात. दररोज लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या 70-75 लाखांच्या घरात आहे. अगदी सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी देखील लोकलला मोठी गर्दी पहालया मिळते. मात्र तुम्ही आज सुट्टीच्या दिवशी ट्रेनने प्रवास करण्याचा विचार करणार असाल तर थांबा. आजच्या ट्रेनचं वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा. कारण आज विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांकरीता मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यावेळी सकाळी 11.05 ते दुपारी 3.05 वाजेपर्यंत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असून, अप आणि डाऊन हार्बर मार्गावर कुर्ला आणि वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे या काळात बाहेर पडणार असाल तर काळजी घ्या.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून सकाळी 10.25 ते दुपारी 2.

डाऊन धिम्या लाइनवर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल बदलापूर आहे. सीएसएमटीमधून ही लोकल सकाळी 10.20 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल बदलापूर असून सीएसएमटी स्टेशनवरून ही लोकल दुपारी 3 वाजता सुटणार आहे. डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल आहे. सीएसएमटीमधून लोकल सकाळी 10.18 वाजता सुटणार आहे. ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल असणार आहे. सीएसएमटीमधून ही लोकल दुपारी 3.44 वाजता सुटणार आहे.Full Scorecard →

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai मुंबई लोकल मुंबई

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Megablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 930 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचेMegablock : मध्य रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक सुरु, 930 लोकल रद्द, पुढचे तीन दिवस महत्त्वाचेठाणे आणि सीएसएमटी रेल्वे स्टेशनच्या विस्ताराकरता 30 मे रात्रीपासून मध्य रेल्वेचा 63 तासांचा मेगाब्लॉक सुरु केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या मेगाब्लॉकमध्ये तब्बस 930 लोकल सेवा रद्द झाल्या असून मुंबईलची लाईफलाईनमुळे होणार प्रवाशांचे हाल.
और पढो »

Mumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : रविवारी मुंबई लोकलचा मेगाब्लॉक; आताच पाहून घ्या वेळापत्रकातील मोठे बदलMumbai Local Megablock : प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रविवारी मुंबई लोकलनं प्रवास करायच्या बेतात असाल तर आधी ही बातमी वाचा...
और पढो »

ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
और पढो »

मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकमध्य रेल्वेवर 15 दिवसांचा पॉवर ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी गाड्या रद्द, वाचा वेळापत्रकMumbai Local Megablock: मध्य रेल्वेकडून मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. 15 दिवसांच्या या ब्लॉकमध्ये अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
और पढो »

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचामुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य रेल्वेवर 63 तासांचा मेगाब्लॉक, 930 लोकल रद्द, वेळापत्रक वाचाCentral Railway Special Block: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. सलग तीन दिवस मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रवाशांना गरज असेल तरंच घराबाहेर पडण्याची विनंती मध्य रेल्वेने केली आहे.
और पढो »

प्रवाशांनो लक्ष द्या! कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रात बदल; वाचा संपूर्ण TimeTableप्रवाशांनो लक्ष द्या! कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक, ट्रेनच्या वेळापत्रात बदल; वाचा संपूर्ण TimeTableKokan Railway Megablock: कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळं वेळापत्रकात बदल होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 06:14:59