कल्याणमध्ये सासऱ्याचा अॅसिड हल्ला

CRIME NEWS समाचार

कल्याणमध्ये सासऱ्याचा अॅसिड हल्ला
अॅसिडहल्लाकल्याण
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 40%
  • Publisher: 63%

एक सासऱ्याने कल्याणमध्ये त्याच्या जावयावर अॅसिड हल्ला केल्याने जावई गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी सासऱ्याचा शोध घेतला आहे.

Kalyan Crime News: कल्याण मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सासऱ्याने जावयावर जीवघेणा हल्ला केला आहे. कल्याण मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सासऱ्याने जावयावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हनिमुनला जाण्यावरुन सासर ा आणि जावई यांच्यात वाद झाल्याने त्या वादातून हा हल्ला केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिस सासऱ्याचा शोध घेत आहेत.

ईबाद फालके असं जावयाचं नाव असून जकी खोटाल असे हल्लेखोर सासऱ्याचे नाव आहे. आरोपी सासऱ्याचा शोध पोलिस घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जावई आणि मुलीने प्राथनेसाठी मक्का मदिनेला जावे, अशी सासरा जकी खोटालची मागणी होती. मात्र, जावयाने आम्ही काश्मीरला जाणार असल्याचे सासऱ्यांना सांगितले. यावरुन त्यांचा काही दिवसांपासून वाद सुरू होता.

जावई आणि मुलगी हनिमुनला कुठे जाणार दोघांमध्ये वाद असतानाच सासऱ्याने पीडितेवर अॅसिड हल्ला केला. हनिमूनला कुठे जायचे? यावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात आहे आहे. या हल्ल्यात जावई गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मंगळवारी मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी गणेश सर्जेराव मोरे हे कर्तव्यावर होते. त्यावेळी पोलीस ठाण्याचा फोन खणखणला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

अॅसिड हल्ला कल्याण सासर जावई आरोपी

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू; फक्त 'ती' एक चूक नडलीकल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू; फक्त 'ती' एक चूक नडलीकल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
और पढो »

मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाचा अविनाश जाधवांवर आरोप, म्हणाले 'गाडीतून...'मनसे जिल्हाध्यक्षाच्या भावावर तलवार, कोयत्याने हल्ला; कुटुंबाचा अविनाश जाधवांवर आरोप, म्हणाले 'गाडीतून...'पालघरमध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांचे भाऊ आतिश मोरे यांच्यावर काहीजणांनी जीवघेणा हल्ला केला आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
और पढो »

'बांग्लादेशी हिंदुओं के सम्मान में, भारत का हिंदू मैदान में', झांसी में हुआ हल्ला बोल'बांग्लादेशी हिंदुओं के सम्मान में, भारत का हिंदू मैदान में', झांसी में हुआ हल्ला बोलViolence against Hindus in Bangladesh : बांग्लादेश में शेख हसीना की सरकार के तख्तापलट के बाद से अल्पसंख्यक हिंदुओं के खिलाफ हिंसा का दौर जारी है.चिन्मय प्रभु की गिरफ्तारी के विरोध में हिंदू समाज के लोग सड़कों पर उतर आए हैं. इस बीच भारत में भी हिंदुओं के समर्थन में लोग सड़कों पर आ गए हैं.
और पढो »

भर रस्त्यात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चावा घेत फरफटत नेले आणि...भर रस्त्यात भटक्या कुत्र्यांचा महिलेवर जीवघेणा हल्ला, चावा घेत फरफटत नेले आणि...Titwala Stray Dogs Attacked:भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती टिटवाळा येथे आली आहे.
और पढो »

टिटवाळ्यानंतर आता लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, 3 वर्षाच्या मुलीला फरफटत नेले आणि...'टिटवाळ्यानंतर आता लातूरमध्ये मोकाट कुत्र्यांचा उच्छाद, 3 वर्षाच्या मुलीला फरफटत नेले आणि...'Latur stray dogs: टिटवाळा येथे 68 वर्षाच्या महिलेवर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना ताजी असताना आता लातूरमधून असाच एक प्रकार समोर आला आहे. लातूरमध्ये औसा शहरातील कुरेश गल्लीत एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर मोकाट कुत्र्याने हल्ला करून मुलीला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
और पढो »

सोलर लाइट पर मिलने वाले 80% डिस्काउंट का मचा हल्ला! Amazon Sale Today की इस डील से अब हर घर रोशनी से जगमगाएगासोलर लाइट पर मिलने वाले 80% डिस्काउंट का मचा हल्ला! Amazon Sale Today की इस डील से अब हर घर रोशनी से जगमगाएगाAmazon Sale Today: अमेज़न की सेल में अफोर्डेबल प्राइस वाली एफिशिएंट सोलर लाइट के बारे में जानकारी दी जा रही है. इन सोलर लाइट की मदद से बिजली का खर्चा नहीं आता है. यूटिलिटीज
और पढो »



Render Time: 2025-02-13 13:53:07