कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. या घटनेमुळे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहेकल्याणमध्ये भटका कुत्रा आणि मांजर चावल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे. शुभम मनोज चौधरी असं या तरुणाचं आहे. शुभमला काही दिवसांपूर्वी कुत्रा चावला होत. यानंतर काही दिवसांनी एका मांजरीने त्याचा चावा घेतला. मात्र शुभमने किरकोळ समजत या दोन्ही घटनांकडे दुर्लक्ष केलं. मात्र अखेर त्रास जाणवू लागल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यानंतर मागच्या आठवड्यात त्याचा एका मांजरीने चावा घेतला. तो चावाही किरकोळ असल्याचं समजून त्याने उपचार केले नाहीत. पण 10 डिसेंबर रोजी त्याची प्रकृती बिघडली. त्याच्या घरच्यांनी त्याला प्रथम कल्याणमधील दोन खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला कळवा येथील रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. कळवा रुग्णालयातून त्याला मुंबईतील कस्तूरबा रुग्णालयात नेले. त्याच्यावर उपचार सुरु होते.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'फक्त रजनीकांतच्या चित्रपटात असा दगड...,' फडणवीसांना अनिल देशमुख हल्ल्यातील 'ती' एक गोष्ट खटकलीDevendra Fadnavis on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शंका व्यक्त केली आहे.
और पढो »
ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही; महाराष्ट्रातील सर्वात अवघड आणि त्रासदायक प्रवास फक्त 8 मिनिटातKasara Tunnel : कसारा घाटातील त्रासदायक प्रवास आता सोपा होणार आहे. ठाण्यातून नाशिकला जाताना कसारा घाट लागणार नाही. आठ मिनिटांत इगतपुरी ते कसारा अंतर पार होणार आहे.
और पढो »
अभिनेत्री आणि मॉडेल शिवानी सिंगचा रस्ते अपघातात मृत्यू, CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैदवांद्रे पश्चिमच्या आंबेडकर रोडच्या कलंजी स्क्वेअरवरून जात असताना त्यांची बाइकला डंपर चालकानं टक्कर मारली. या घटनेत डंपरच्या पहिल्या टायरच्या खाली शिवानी आई.
और पढो »
फडणवीस आणि अमृता यांची ती पहिली भेट; 90 मिनिटांत नेमकं काय घडलं?देवेंद्र फडणवीस यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस ही जोडी राजकारणातील चर्चेतील जोडी आहे. या दोघांची लव्हस्टोरी काय?
और पढो »
'या' तारखेला जाहीर करणार CM पदाचा चेहरा! राऊतांनी अगदी वेळही सांगितलीSanjay Raut Mention Timing Of CM Announcement: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री कधी जाहीर होणार याची थेट तारीख आणि वेळच सांगून टाकली आहे.
और पढो »
एक चूक जीवावर बेतली! वर्गात चिमुकलीने गिळले पेनाचे टोपण अन् नको ते घडलं...Dhule News Today: धुळ्यात एक धक्कादायक घटना घडली असून जिल्हा परीषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरडीने पेनाचे टोपण गिळल्याने मृत्यू
और पढो »