Dhule News Today: धुळ्यात एक धक्कादायक घटना घडली असून जिल्हा परीषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरडीने पेनाचे टोपण गिळल्याने मृत्यू
: धुळ्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चिमुरडीने पेनाचे टोपण गिळल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर, चिमुकलीच्या मृत्यूमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अर्चना युवराज खैरनार असं या मुलीचे नाव असून ती सात वर्षांची आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील जिल्हा परिषद शाळे निमखेडी येथे इयत्ता पहिलीत शिकणारी अर्चना युवराज खैरनार या तरुणीचे पेनाचे टोपण गिळले. मात्र, श्वासनलिकेत पेनाचे टोपण अडकल्याने तिचा श्वास कोंडला गेला. अर्चनाला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला. अर्चना तिच्या आजोबांकडे निमखेडी येथे शिकण्यासाठी आली होती. शाळा सुरु असतानाच तिने पेनाचे टोपण गिळले. ही बाबा शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र श्वसननलिकेत टोपणे रुतून बसल्यामुळं ते काढता आले नाही. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र या दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज जिल्हा परिषदेत इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी अर्चना खैरनार या मुलीने वर्गात लिहिताना पेनाचे टोपण तोंडात टाकलं. पेनाचे टोपण श्वसननलिकेत अडकलं. ही बाबा लक्षात येताच श्वसननलिकेत अडकलेले टोपण काढण्याचा खूप प्रयत्न केला. यानंतर तिच्या आजीला बोलवून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला, अशी माहिती तिच्या शिक्षकांनी दिली आहे.महाराष्ट्र
Dhule Shocking News Today धुळे ताज्या बातम्या धुळे आजच्या बातम्या धुळे न्यूज चिमुकलीचा मृत्यू
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'माझ्याशी लग्न करणार का?,' शिक्षिकेने नकार दिल्यानंतर शाळेच्या आवारातच नको ते घडलं; थेट शिक्षणमंत्र्यांनी घेतली दखलरमाणी आणि मधन यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच त्यांच्या लग्नाबाबत चर्चा करण्यासाठी भेट घेतली होती, मात्र तिने लग्नाचा प्रस्ताव नाकारला होता, असं चौकशीत समोर आलं आहे.
और पढो »
'...अन् मी स्मिता पाटीलच्या कानाखाली लावली'; अमोल पालेकर यांनी केला खुलासा, नेमकं काय घडलं होतं?ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर (Amol Palekar) यांनी भूमिका चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील (Smita Patil) यांच्या कानाखाली लगावली होती. नेमकं काय घडलं होतं हे त्यांनी सविस्तर मुलाखतीत सांगितलं आहे.
और पढो »
श्रद्धेच्या नावाखाली अभिनेत्रीने गिळले प्राणघातक बेडकाचे विष अन्...., जाणून घ्या धक्कदायक घटनाAmazonian Giant Monkey Frog: 1 डिसेंबर रोजी रिट्रीटमध्ये धार्मिक विधी करत असताना अभिनेत्रीने विष प्राशन केले.
और पढो »
महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?Maharashtra Weather News : मराठवाड्यात दितखिळी बसवणारी थंडी, किमान तापमान पाहून म्हणाल काश्मीरला जायलाच नको...
और पढो »
शपथविधी प्रियंका गांधींचा मात्र चर्चा साडी अन् इंदिरा गांधींची! जाणून घ्या संसदेत आज नेमकं घडलं कायकाँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या आज संसदेत शपथ घेण्यासाठी पोहोचल्या. यावेळी प्रियंका गांधी अतिशय सुंदर आणि साध्या पारंपारिक साडी नेसून पोहोचल्या होत्या. प्रियंका गांधी यांच्या शपथविधीसोबतच इंदिरा गांधी आणि लूकची जोरदार चर्चा झाली.
और पढो »
Anil Deshmukh Attack: दगडफेक, काचा फोडल्या अन् नंतर...; अनिल देशमुखांवरील हल्ल्यात नेमकं काय घडलं? समजून घ्या सगळा घटनाक्रमTimeline of Attack on Anil Deshmukh: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात ते रक्तबंबाळ झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
और पढो »