महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?

Maharashtra Weather News समाचार

महाराष्ट्रातील निच्चांकी तापमान 10 अंशांवर; अर्ध्याहून अधिक राज्य गारठलं, मुंबईत काय स्थिती?
Mumbai WeartherMumbaiWinter
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 37 sec. here
  • 36 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 137%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : मराठवाड्यात दितखिळी बसवणारी थंडी, किमान तापमान पाहून म्हणाल काश्मीरला जायलाच नको...

उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून, सातत्यानं तिथून वाहणाऱ्या शीतलहरींनी महाराष्ट्रापर्यंत तापमानात घट आणल्याचं पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात मुक्काम ठोकून असणाऱ्या थंडीनं आता मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत हातपाय पसरल्यामुळं अर्ध्याहून अधिक राज्य गारठल्याचं पाहायला मिळत आहे. निफाड आणि धुळ्यात राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली असून, इथं तापमानाचा 10.5 अंशांवर पोहोचलेला आकडा सर्वांचीच दातखिळी बसवताना दिसत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार जवळपास राज्यातील 17 जिल्ह्यांमधील तापमान 15 अंशांवरपोहोचलं असून, पुढील 48 तासांमध्ये ही घट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापुरातील घाटमाध्यावरील क्षेत्रामध्येही थंडीचा कडाका वाढणार असून, पहाटेच्या वेळी इथं दाट धुक्याच्या चादरीमुळं दृश्यमानतेवरही परिणाम होताना दिसणार आहे.

प्राथमिक अंदाजानुसार राज्यात पुढचे पाच दिवस किमान आणि कमाल तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज आहे. मुंबईसुद्धा इथं अपवाद ठरणार नसून, शहरातील तापमानाचा आकडा 18 अंशांवर आल्यानं मुंबईतसुद्धा हिवाळ्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचं स्पष्ट होत आहे.तुमच्या अदानीप्रेमाची शिक्षा देशाने का भोगायची? मोदींना ठाकरेंच्या सेनेचा सवाल; म्हणाले, 'कायम अदानींना..'

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Winter Vibes Cyclone Monsoon News Maharashtra Weather Updates Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Maharashtra Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Delhi weather Update: दिल्ली में कब पड़ेगी ठंड? चार दिन से लगातार गिर रहा तापमान लेकिन सर्दियां अभी दूर, पढ़िए IMD की भविष्यवाणीDelhi weather Update: दिल्ली में कब पड़ेगी ठंड? चार दिन से लगातार गिर रहा तापमान लेकिन सर्दियां अभी दूर, पढ़िए IMD की भविष्यवाणीदिल्ली में बीते चार दिनों से तापमान में लगातार गिरावट दर्ज की गई है, हालांकि यह अभी भी सामान्य से थोड़ा अधिक है। अधिकतम तापमान 32.1 डिग्री और न्यूनतम तापमान 16.
और पढो »

UP Weather News: आगरा में सामान्य से अधिक बना हुआ है न्यूनतम तापमान, गोंडा में उमस से परेशान लोग; पढ़‍िए IMD का ताजा अपडेटUP Weather News: आगरा में सामान्य से अधिक बना हुआ है न्यूनतम तापमान, गोंडा में उमस से परेशान लोग; पढ़‍िए IMD का ताजा अपडेटआगरा में रात का तापमान सामान्य से अधिक बना हुआ है। बुधवार को भी यह 3.
और पढो »

महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरामहाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवराAditya Thackeray Vs Milind Deora : महाराष्ट्रातील हायप्रोफाईल मतदारसंघात मोठा ट्विस्ट; आदित्य ठाकरेंविरोधात लढणार मिलिंद देवरा
और पढो »

संपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजरातीसंपत्ती 500 कोटींच्यावर! महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांपैकी दोन आमदार गुजरातीमहाराष्ट्रातील श्रीमंत आमदार कोण आहेत जाणून घेऊया.
और पढो »

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बिग फाईट! हायव्होल्टेज मतदार संघांमध्ये भिडणार तीन तगडे उमेदवारमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बिग फाईट! हायव्होल्टेज मतदार संघांमध्ये भिडणार तीन तगडे उमेदवारमहाराष्ट्रातील लक्षवेधी कोणत्या जाणून घेऊया.
और पढो »

पंजाब-चंडीगढ़ सामान्य से 2 डिग्री अधिक गर्म: 300 पार हुआ एक्यूआई, येलो अलर्ट जारी; पराली जलाने की घटनाओं में...पंजाब-चंडीगढ़ सामान्य से 2 डिग्री अधिक गर्म: 300 पार हुआ एक्यूआई, येलो अलर्ट जारी; पराली जलाने की घटनाओं में...Weather Update ; City Temperature Pollution Alert | Chandigarh Punjab पंजाब और चंडीगढ़ के तापमान में बीते 24 घंटों में अधिक बदलाव देखने को नहीं मिला। तापमान सामान्य से 2.
और पढो »



Render Time: 2025-02-13 01:26:55