महाराष्ट्रातील श्रीमंत आमदार कोण आहेत जाणून घेऊया.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. उमेदवारांनी जाहीर झालेल्यांनी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये मालमत्ता आणि संपत्तीचा देखील उल्लेख करण्यात येतो. जाणून घेऊया सर्वाधिक मालमत्ता असणारे आमदार कोण? महाराष्ट्रात अनेक आमदार कोट्याधीश आहेत. जाणून घेऊया महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोण आहेत. त्यांची संपत्ती किती.
राजेश संभाजीराव पवार हे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. नायगाव, नांदेड हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची एकूण मालमत्ता 191 कोटी आहे.अबू अझीम अस्मी हे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. मानखुर्द शिवाजीनगर चे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 209 कोटी आहे. विश्वजीत पतंगराव कदम हे कॉंग्रेस पक्षाचे आमदार आहेत. पलूस कडेगाव हा त्यांचा मतदारसंघ आहे. त्यांची मालमत्ता 216 कोटी रुपये आहे. संजय चंद्रकांत जगताप हे कॉंग्रेस पक्षाचे पुण्यातील पुरंदर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांची एकूण मालमत्ता 245 कोटी आहे.
Richest Mlas In Maharashtra Maharashtra Politics विधानसभा निवडणूक विधानसभा निवडणूक महाराष्ट्र महाराष्ट्रातील श्रीमंत आमदार
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अदानी यांची संपत्ती एकत्र केली तरी होणार नाही बरोबरी; जगातील सर्वात श्रीमंत परिवारHouse of Saud : 40 लाख स्क्वेअर फूटांचा राजमहल, सोन्याचा मुलामा असलेले विमान आणि बरचं काही... जगातील सर्वात श्रीमंत परिवाराची संपत्ती पाहून डोळे गरगरतील.
और पढो »
मुंबईच्या साऊथ बॉम्बेला टक्कर देतात पुण्यातील या पॉश वस्त्या; इंथ राहतात करोडपतीमुंबईला टक्कर देणारे पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.
और पढो »
महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिताMaharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.
और पढो »
बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझिटही होत जप्त; आता पुतण्या देणार टक्कर?Ajit Pawar Vs Yugendra Pawar : बारामतीत हा महाराष्ट्रातील सर्वात हायव्होल्टेज मतदारसंघ आहे. अजित पवरांच्या या मतदारसंघात यंदाची लढत खूपच लक्षवेधी होणार आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते बराबरीकळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
और पढो »
Big Breaking : महाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार; आरक्षणाबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णयमहाराष्ट्रातील तब्बल 15 जातींची ओबीसीमध्ये समावेश होणार आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडून जातीची यादी केंद्राकडे सुपूर्द करण्यात आली आहे.
और पढो »