मुंबईला टक्कर देणारे पुण्यातील सर्वात पॉश आणि श्रीमंत एरिया कोणते ते जाणून घेऊया.
शिक्षणाचे माहरेघर आणि सास्कृतिक वारसा जपणारे शहर अशी पुण्याची ओळख आहे. मात्र, पुणे शहर मेट्रो सिटी म्हणून ओळखले जाते. पोर्शे कार अपघातामुळे कल्याणी नगर हा पुण्यातील सर्वात पॉश परिसर असल्याचे समोर आले. मुंबई प्रमाणे पुण्यात देखील अनेक उच्चभ्रू परिसर आहेत. इथं अनेक श्रीमंत व्यक्ती राहतात. अनेक शैक्षणिक संस्था, IT हब आणि बड्या कंपन्याचे युनिट यामुळे पुणे आता औद्योगिक शहर म्हणून देखील नावारुपाला येत आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे.
एकेकाळी पत्र्याच्या शेडमध्ये राहिला; प्रसिद्ध गायक अभिजीत सावंत आज कोट्यवधींचा मालक, संपत्ती पाहून व्हाल शॉक
Pune Posharea Pune Affluent Area Pune Mumbai Pune News पुणे मुंबई पुणे मुंबई पुणे पुण्यातील श्रीमंत परिसर पुण्यातील पॉश एरिया दक्षिण मुंबई साऊथ बॉम्बे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'त्या' रात्री आरोपीचे वडील आणि भाऊ दोघेही... पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक खुलासापुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात धक्कादायक अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील अल्पवीयन आरोपीचे वाडिल आणि भाऊ यांनी मद्य प्राशन केले होते.
और पढो »
फक्त 50 हजार रुपये पाहिजेत; या सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपतीजाणून घेऊया जगातूल सुंदर आणि स्वत देश कोणता आहे.
और पढो »
शाहरुख खानचा रेकॉर्ड मोडला; विजय थलपती ठरला भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेताvijay thalapathy : साऊथ सुपरस्टार विजय थलपती हा देशातील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.
और पढो »
भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यात संशयास्पद मृत्यूपुण्यातील प्रभात रोडवरील राहत्या घरी मृत्यू झाला असून त्यांना पूना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
और पढो »
'कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत...'; गडकरींचं सूचक विधानNitin Gadkari In Pune MIT Speech: नितीन गडकरींनी पुण्यातील एमआयटीमध्ये दिलेल्या भाषणामध्ये भारतीय लोकशाहीवर भाष्य केलं. लोकशाहीमध्ये काय अपेक्षित असतं याबद्दल गडकरी बोलले.
और पढो »
Vanraj Andekar Murder: डिसेंबरमधील 'त्या' बैठकीतील शिजला कट? सोशल मीडियावर पुरावेVanraj Andekar Murder Case: पुण्यातील माजी नगरसेवक आंदेकर यांचा 1 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलीने गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
और पढो »