'कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत...'; गडकरींचं सूचक विधान

Nitin Gadkari समाचार

'कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत...'; गडकरींचं सूचक विधान
Pune MITNitin Gadkari SpeechBiggest Test Of Democracy
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

Nitin Gadkari In Pune MIT Speech: नितीन गडकरींनी पुण्यातील एमआयटीमध्ये दिलेल्या भाषणामध्ये भारतीय लोकशाहीवर भाष्य केलं. लोकशाहीमध्ये काय अपेक्षित असतं याबद्दल गडकरी बोलले.

लोकशाहीत सर्वोच्च पदावर प्रखर टीका सहन करण्याची क्षमता पाहिजे असं मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी पुण्यात एम. आय. टी. येथे गौरव ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात गडकरी बोलत होते. यावेळेस गडकरींनी, राजाविरुद्ध कितीही बोलले तरी ते राजाने सहन करावे. राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावे. टीका सहन करणे हीच राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असंही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले.

आपल्याला विचार स्वतंत्र आहे," असं गडकरींनी म्हटलं."समाज बदलत असतो जे काल आहे ते आज नाही जे आज आहे ते उद्या नाही," असंही गडकरींनी सांगितलं."आज कोणत्याही व्यक्तींमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग यामध्ये सामजिक विषमता दिसत असेल तर ती चिंतेची बाब आहे. मात्र व्यक्ती या सर्व गोष्टींनी मोठी होत नाही तर तिच्या गुणवत्तेने मोठी होते," असं प्रतिपादन गडकरींनी केलं. राष्ट्रीय पुन:निर्माण स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रबोधन उच्च, नीच, जातीयता भावना नष्ट झाली पाहिजे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Pune MIT Nitin Gadkari Speech Biggest Test Of Democracy The King Tolerates Dissent Says Nitin Gadkari Pune MIT Speech

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'...तो वाचला नाही पाहिजे', बदलापूरमधील घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच PM मोदींचं मोठं विधान'...तो वाचला नाही पाहिजे', बदलापूरमधील घटनेवरुन संताप व्यक्त होत असतानाच PM मोदींचं मोठं विधानकोलकातामधील बलात्कार आणि हत्या (Kolkata Rape and Murder) तसंच बदलापूरमधील (Badlapur Sexual Assault) घटनेनंतर संताप व्यक्त होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महिलांवरील अत्याचारावर भाष्य केलं आहे.
और पढो »

पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक, 650 ते 700 ट्रेन होणार रद्द; गणेशोत्सवात नेमकं काय करायचं?पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक, 650 ते 700 ट्रेन होणार रद्द; गणेशोत्सवात नेमकं काय करायचं?Western Railway 35 Day Mega Block: 35 दिवसांच्या मेगाब्लॉकदरम्यान सुमारे 650 ते 700 लोकल रद्द होणार असल्याने पश्चिम मार्गावरील प्रवाशांना विलंब आणि गोंधळ सहन करावा लागेल.
और पढो »

'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधान'काँग्रेस-राष्ट्रवादीशी आपलं जमलं नाही, मांडीला मांडी लावून बसलो तरी उलट्या होतात' शिंदेंच्या नेत्याचं अजब विधानMaharashtra Politics : धाराशिवचे पालकमंत्री आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने महायुतीत वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
और पढो »

'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल'मोदी-शहा कितीही दावे करीत असले तरी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोलThackeray Shivsena slams PM Modi: छान देखावा उभा करायचा आणि उत्तम कांगावा करीत जनतेला त्या भूलभुलैयात गुंगवून टाकायचे या कलेत पंतप्रधान मोदी यांचा हात कोणी धरू शकणार नाही.
और पढो »

लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'लाडकी बहीण योजना बंद होणार? फडणवीसांनी जाहीर सभेत सांगितलं, म्हणाले 'अनेक योजना...'Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: विरोधकांनी कितीही मनसुबे आखले तरी लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही असा शब्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिला आहे. लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे आहोत हे त्यांना सहन होत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.
और पढो »

'RSS मुळे हिंदू सुरक्षित', अजित डोवाल यांनी खरच शेअर केलं ते Meme? जाणून घ्या सत्य'RSS मुळे हिंदू सुरक्षित', अजित डोवाल यांनी खरच शेअर केलं ते Meme? जाणून घ्या सत्यNSA Ajit Doval Viral Post: अजित डोवाल यांच्या नावाने अकाऊंटवरील पोस्टचा हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी या पोस्टचा संदर्भ देत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या असून या मूळ पोस्टचं सत्य समोर आलं आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 03:28:46