NSA Ajit Doval Viral Post: अजित डोवाल यांच्या नावाने अकाऊंटवरील पोस्टचा हा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून अनेकांनी या पोस्टचा संदर्भ देत वेगवेगळ्या पोस्ट सोशल मीडियावर केल्या असून या मूळ पोस्टचं सत्य समोर आलं आहे.
अजित डोवाल यांच्या नावाने व्हायर होतेय पोस्ट सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्टमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोवाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आरएसएसबद्दल विधान केल्याचा दावा केला जात आहे. या पोस्टचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र या पोस्टमागील सत्य आता समोर आलं आहे.
2016 पासून अशी मिम्स व्हायरल होत आहेत. हे मिम टॅम्पलेट प्रचंड लोकप्रिय झालं असून अनेकांनी यापूर्वी वेगवेगळ्या हेंतूसाठी हे शेअर केलं आहे.अजित डोवाल यांचं कोणतंही सोशल मीडिया अकाऊंट नसल्याची अधिकृत घोषणा देशाच्या परराष्ट्र मंत्रालयानेच एका जुन्या पोस्टमध्ये केली होती. भारत सरकारअंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फेसबुक पेजवरुन 8 नोव्हेंबर 2021 साली करण्यात आलेल्या पोस्टमध्ये,"महत्त्वाची सूचना, अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचं फेसबुकवर कोणतंही अधिकृत अकाऊंट नाही.
NSA Ajit Doval Did Not Share Viral Graphic RSS Social Media Claim Is False
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
हिंडेनबर्गच्या अहवालाचा शेअर बाजारावर काय परिणाम होणार? तज्ज्ञांचा गुंतवणूकदारांसाठी महत्वाचा सल्लाHindenburg Research : शेअर बाजारात गुंतवणूक करणा-यांनी या प्रकरणात केंद्राने सत्य परिस्थिती समोर आणावी अशी मागणी केली आहे.आता सर्वांचं लक्ष आहे ते आठवड्याच्या सुरुवातीला होणा-या शेअर बाजारातल्या व्यवहारांवर.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: मराठा समाजाचे शरद पवारांच्या कार्यालयाबाहेर आज जवाब दो आंदोलनMaharashtra Breaking News LIVE: देश विदेशातील ताज्या घडामोडी व लाइव्ह अपड्टेस जाणून घ्या आता एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : मोदींचा बीकेसीमध्ये कार्यक्रम पोलिसांनी 50 लोकांना घेतलं ताब्यातMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: गुजरातमध्ये पुरामुळे हाहाकार आतापर्यंत 30 जणांचा मृत्यूMaharashtra Breaking News LIVE: राज्यातील सर्व ठळक घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.
और पढो »
सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दरGold Rate Today: आज सोन्याच्या दरात घट की महागले, जाणून घ्या आजचा मौल्यवान धातुचा भाव
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: महिला बांधव आणि युवक युवतींनी मला साथ द्या अजित दादांची भावनिक सादMaharashtra Breaking News LIVE: देश-विदेशातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
और पढो »