सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दर

Gold Price Today समाचार

सलग दुसऱ्या दिवशीही सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचा 18,22,24 कॅरेटचा दर
Gold Price Today In DelhiGOLD PRICE TODAY IN MUMBAIGold Price Today In Kolkata
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 16 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात घट की महागले, जाणून घ्या आजचा मौल्यवान धातुचा भाव

gold price today 27nd august gold silver price fall on mcx check rates in maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. भारतीय वायदे बाजारात सोनं-चांदीच्या दरात घट नोंदवली गेली आहे. MCX वर सोनं आज 226 रुपयांनी घसरले आहे. सध्या सोन्याचा दर 24 कॅरेटसाठी प्रतितोळा 73,030 रुपयांवर स्थिरावले आहे. तर, चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. सध्या चांदी 285 रुपयांनी घसरली असून 85,383 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर पडला आहे. निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती, अमेरिकेच्या निवडणुका तसंच, फेडरल बँकेचे व्याजकपातीची शक्यता या सगळ्याचा परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर झाला आहे. तसंच, भारतात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात सोन्या-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्याचाही परिणाम मौल्यवान धातुंच्या किंमतीवर झाला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Today In Delhi GOLD PRICE TODAY IN MUMBAI Gold Price Today In Kolkata Gold Price Today In Chennai Gold Rate Today Gold Rate Today In Delhi Gold Rate Today In Mumbai Gold Rate Today In Chennai Gold Silver Price सोन्याचा आजचा भाव सोन दर सोन्याचा भाव Gold Price Today In Marathi आजचा सोन्याचा भाव

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्यासोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »

आज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदआज स्वस्त झालं सोनं; 24 कॅरेटचा भाव ऐकून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदGold Rate Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहेस सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »

आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भावआज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भावGold Rate Today In Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
और पढो »

सोन्याचे भाव वधारले, दागिने खरेदी करणं महागणार; वाचा 24 कॅरेटचा आजचा दरसोन्याचे भाव वधारले, दागिने खरेदी करणं महागणार; वाचा 24 कॅरेटचा आजचा दरGold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचा दर
और पढो »

सलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्यासलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्याGold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय.
और पढो »

सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:08:36