Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
Gold and silver prices jumps check 24 carat gold rate today in marathiसोनं-चांदीच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. या संपूर्ण आठवड्यात सोन्याच्या दरात निच्चांकी घसरण झाली होती. मात्र, आठवड्याअखेर सोन्याच्या दराने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. आज सोन्यानं 70 हजारांचा आकडा गाठला आहे. 24 कॅरेट सोनं 220 रुपयांनी महागले आहे. त्यामुळं शनिवारी 70,310 रुपये इतका आजचा सोन्याचा भाव आहे. 22 कॅरेट सोनं 200 रुपयांनी वाढलं आहे. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 64, 450 रुपये इतकी आहे.
सप्टेंबर महिन्यात फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करु शकते. तर, दुसरीकडे ईरान-इस्त्राइलमध्ये सुरू असलेल्या सततच्या संघर्षामुळं राजकारणातही चिंतेचे वातावरण तयार झाले आहे. या दोन्ही परिस्थितीमुळं सोन्याची मागणी वाढू शकते. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याला पुन्हा झळाळी आली आहे. 9 ऑगस्ट रोजी शुक्रवारी सोनं हजार रुपयांनी वाढले होते. तर, आजही 200 रुपयांनी वाढले आहे.
Gold Price Today In Delhi GOLD PRICE TODAY IN MUMBAI Gold Price Today In Maharashtra Gold Price Today In Chennai Gold Rate Today Gold Rate Today In Delhi Gold Rate Today In Mumbai Gold Rate Today In Chennai Gold Silver Price
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
आज सोनं स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या 18,22 आणि 24 कॅरेटचे भावGold Rate Today In Maharashtra: सोनं-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वाचा आजचे 18,22 आणि 24 कॅरेटचे भाव
और पढो »
दागिने खरेदीचा विचार करताय? आजही वधारले सोन्याचे भाव; जाणून घ्या 24 कॅरेटचा दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ, काय आहेत आजचे भाव जाणून घ्या.
और पढो »
आज सोन्याच्या भावात वाढ की घट? काय आहेत 24 कॅरेट सोन्याचे दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा किंचितशी वाढ झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या
और पढो »
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
और पढो »
सोनं खरेदी करण्याची हिच उत्तम संधी, आज पुन्हा स्वस्त झालं सोनं; 18,22,24 कॅरेटचे भाव जाणून घ्याGold Price Today: सोन्या चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आजचे सोन्याचे भाव जाणून घ्या
और पढो »
दागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भावGold Price Today In Marathi: ऑगस्ट महिना सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
और पढो »