Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ झाली आहे. जाणून घ्या आजचा दर
gold price close to 75,000 rs per 10 gram silver price high on MCX check latest ratesमागील आठवड्यात सोन्याच्या दरात किंचित घसरण होत होती. मात्र आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुला झळाळी आली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही उसळी आली आहे. आज सोनं तब्बल 550 रुपयानी वधारलं आहे. त्यामुळं आज MCXवर 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचा भाव 73,200 रुपये इतका आहे. चांदीच्या दरात आज 153 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदी 84,883 रुपयांवर ट्रेड करतेय.
जागतिक संकेतांनुसार, सोन्याच्या किमतीत गेल्या एका महिन्यात सर्वाधिक एक दिवसीय वाढ नोंदवली गेली. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 1,400 रुपयांनी वाढून 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी शेवटच्या व्यवहारात सोने 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. चांदीचा भावही 3,150 रुपयांनी वाढून 87,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला, तर त्याची पूर्वीची किंमत 84,000 रुपये प्रति किलो होती.
Gold Price Today In Delhi GOLD PRICE TODAY IN MUMBAI Gold Price Today In Kolkata Gold Price Today In Chennai Gold Rate Today Gold Rate Today In Delhi Gold Rate Today In Mumbai Gold Rate Today In Chennai Gold Silver Price सोन्याचा आजचा भाव सोन दर सोन्याचा भाव Gold Price Today In Marathi आजचा सोन्याचा भाव
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दागिने खरेदी करणे महागले; सोनं वधारलं, वाचा आजचा प्रतितोळ्याचा भावGold Price Today In Marathi: ऑगस्ट महिना सुरू होताच सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे.
और पढो »
दागिने खरेदी करण्याची हिच सुवर्णसंधी; सोनं 1 हजारांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: सोनं खरेदी करण्याचा विचार आहे का? आज सोन्याचे दर तब्बल 1 हजारांनी घसरले आहेत.
और पढो »
दागिने खरेदीचा विचार करताय? आजही वधारले सोन्याचे भाव; जाणून घ्या 24 कॅरेटचा दरGold Rate Today In Marathi: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा वाढ, काय आहेत आजचे भाव जाणून घ्या.
और पढो »
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
सलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्याGold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय.
और पढो »
शेअर बाजारात खळबळ, सोन्याचे दर काय? वाचा आजचा 24 कॅरेट सोन्याचा भावGold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण आता मात्र थांबली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
और पढो »