Gold Price Today: सोन्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण आता मात्र थांबली आहे. या आठवड्यात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
Gold Price today 12th august gold muted trading silver down check 22kt 24kt gold rates in marathiशेअर बाजारात आज मोठी उलथापालथ झाल्यानंतर कमोडिटी बाजारातही थोडी नरमाई दिसून येत आहे. सोन्याचे दर भारतीय वायदे बाजारात कोसळले होते. तर, चांदीच्या दरातही घट झाली आहे. सोनं MCXवर कोसळल्यानंतर आज पुन्हा भाव वधारले आहेत. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचे दर 70,580 रुपये इतके आहे. मागील व्यवहारात सोनं 70 हजार 310 वर स्थिरावले होते. तर आज सोनं 270 रुपयांनी वाढलं आहे.
सराफा व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक ज्वेलर्सकडून करण्यात येत असलेली मागणी आंतरराष्ट्रीय बाजारातील मजबूत कल यामुळं सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉलर आणि वाढते रोखे उत्पन्न यामुळंही सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. गुडरिटर्नने दिलेल्या माहितीनुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा 64,700 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याच्या दरात 270 रुपयांची वाढ झाली असून प्रतितोळा 70,580 रुपये झाले आहे.10 ग्रॅम 24 कॅरेट 70, 580 रुपये1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 058 रुपये8 ग्रॅम 24 कॅरेट 56, 464 रुपये24 कॅरेट- 70, 580 रुपये
Gold Price Today In Delhi GOLD PRICE TODAY IN MUMBAI Gold Price Today In Maharashtra Gold Price Today In Chennai Gold Rate Today Gold Rate Today In Delhi Gold Rate Today In Mumbai Gold Rate Today In Chennai Gold Silver Price आजचा सोन्याचा भाव सोन्याचा भाव सोन्याचे दर
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
दागिने खरेदीची उत्तम संधी; सोनं आज 500 रुपयांनी स्वस्त; 24 कॅरेटचा भाव वाचाGold Price Today In Marathi: सोन्याच्या दरात आज मोठी घट होत आहे. काय आहेत सोन्याचा आजचा भाव
और पढो »
सोनं-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; वाचा आज किती वाढले दर, 24 कॅरेटचा भाव काय?Gold Price Today In Marathi: सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार होत आहेत. आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या.
और पढो »
10 दिवसांत सोन्याचा दरात 2500 रुपयांनी वाढ, आजचा सोन्या-चांदीचा भाव काय?Gold-Silver Price: गेल्या आठवड्यात सोन्याच्या दराने मोठी उडी मारली होती. जागतिक बाजारात सोन्याच्या दराचे रेकॉर्ड अधिक होते. तर देशांतर्गत बाजारातही सोन्याचा दर 70,000 रुपयांच्या पुढे गेला आहे. मात्र, आज शेअर बाजारातील घसरणीदरम्यान कमोडिटी मार्केटमध्येही घसरण दिसून आली. आणि दर कमी आला.
और पढो »
सलग घसरणीनंतर आज सोन्याचे भाव वधारले; 24 कॅरेट प्रतितोळ्याचे भाव जाणून घ्याGold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र आता आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय.
और पढो »
वर्षभरात सोनं इतकं स्वस्त कधीच झालं नाही; 24 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या!Gold Price Today: आज सोनं चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. वर्षभरात सोने इतके स्वस्त झाले नाही तेवढे गेल्या तीन दिवसांत झाले आहे.
और पढो »
मोठा दिलासा! अर्थसंकल्पापूर्वीच सोनं झालं स्वस्त; 18, 22, 24 कॅरेटचा भाव जाणून घ्याGold Price Today In Marathi: आज सोन्याच्या दरात मोठी घट झाली आहे. जाणून घेऊया सोन्याचा आजचा भाव
और पढो »