पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक, 650 ते 700 ट्रेन होणार रद्द; गणेशोत्सवात नेमकं काय करायचं?

Western Railway समाचार

पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा ब्लॉक, 650 ते 700 ट्रेन होणार रद्द; गणेशोत्सवात नेमकं काय करायचं?
GoregaonKandivali
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Western Railway 35 Day Mega Block: 35 दिवसांच्या मेगाब्लॉकदरम्यान सुमारे 650 ते 700 लोकल रद्द होणार असल्याने पश्चिम मार्गावरील प्रवाशांना विलंब आणि गोंधळ सहन करावा लागेल.

: पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना पुढील 35 दिवस विलंबाने धावणाऱ्या लोकल आणि गोंधळ सहन करावा लागणार आहे. याचं कारण पश्चिम रेल्वेवर तब्बल 35 दिवसांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. गोरेगाव आणि कांदिवलीदरम्यान सहावी मार्गिका टाकण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. महिन्याच्या शेवटी हा ब्लॉक सुरु होईल. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवादरम्यान 4.75 किमी लांबीच्या मार्गिकेचं काम केलं जाणार नाही. सध्या 27 आणि 28 ऑगस्टच्या रात्रीपासून हे काम सुरु करण्याचा तात्पुरता निर्णय घेण्यात आला आहे.

पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही रात्री 10 तासांचा मोठा मेगाब्लॉक घेण्याचं ठरवलं आहे. मुख्यतः शनिवारी हे ब्लॉक घेतले जातील जेव्हा दररोज 130-140 लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. वीकडेजला मात्र कमी लोकल रद्द होतील. कारण त्या रात्री 5 तासांचा ब्लॉक असेल. सध्या प्रवाशांना ज्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे, ती ही पायाभूत सुविधा सुधारित केल्यानंतर कमी होईल”.रात्रीचा ब्लॉक रात्री 10-11 वाजता सुरू होणं अपेक्षित आहे. दिवस कोणता आहे यावरही ते अवलंबून असेल.

रेल्वे अभियंत्यांनी सांगितले कीस त्यांनी मालाड स्थानकाच्या पश्चिमेला एक नवीन रेल्वे लाईन आणि प्लॅटफॉर्म आधीच बांधला आहे आणि सहाव्या लाईनला सामावून घेण्यासाठी ते कट-आणि-कनेक्ट पद्धतीने ट्रॅक पूर्वेकडे हलवतील. सांताक्रूझ-बोरिवली मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी उपनगरीय ट्रॅक टाळण्याची लाईन नावाची पाचवी रेल्वे लाईन अस्तित्वात आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Goregaon Kandivali

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यतानवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
और पढो »

25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?25 वर्षात 100 कोटी तरुण बहिरे होणार, WHO ने सादर केला धक्कादायक रिपोर्ट; नेमकं कारण काय?Side Effects of Headphones: 2050 पर्यंत जगभरातील 100 कोटी लोक बहिरे होतील असा दावा जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organisation) आपल्या रिपोर्टमध्ये केला आहे. या सर्वांचं वय 12 ते 35 दरम्यान असेल. WHO ने सांगितलं आहे की, चारपैकी एक तरुण हेडफोन-ईअरफोनच्या अतीवापरामुळे बहिरा होईल.
और पढो »

Badlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्दBadlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्दCentral Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
और पढो »

महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?महाविकास आघाडी नेत्यांवर वॉच? कोण ऐकतंय विरोधकांचे फोन कॉल्स?Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या नेत्यांवर पेगाससच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटानं केलाय. नेमकं काय आहे हे पेगासस प्रकरण?
और पढो »

एका क्षणासाठी वाटलं तिचा जीव जाईल...विनेश फोगाटच्या कोचकडून 'त्या' रात्रीची हकिगत समोरएका क्षणासाठी वाटलं तिचा जीव जाईल...विनेश फोगाटच्या कोचकडून 'त्या' रात्रीची हकिगत समोरVinesh Phogat Coach : साडेपाच तासांमध्ये वजन कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांपोटी विनेशोबक नेमकं काय घडत होतं? अखेर प्रशिक्षकांनीच समोर आणला सर्व प्रकार...
और पढो »

'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलं'लाडकी बहीणसाठी तुमच्याकडे पैसे आहेत पण...'; सुप्रीम कोर्टाने शिंदे सरकारला झापलंSupreme Court Slams Maharashtra: सर्वोच्च न्यायालयाने कठोर शब्दांमध्ये राज्यामध्ये सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय...
और पढो »



Render Time: 2025-02-15 22:23:19