Badlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्द

Central Railway समाचार

Badlapur Rail Roko: मध्य रेल्वेवर नेमकी काय स्थिती? तब्बल 30 लोकल रद्द
Badlapur School Sexual Assault CaseBadlapur School Crimeबदलापूर
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 61 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 80%
  • Publisher: 63%

Central Railway: बदलापुरात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत.

बदलापुर ात प्रवाशांनी रेल रोको केल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या 30 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच लांबपलल्याच्या अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत. बदलापुर ात शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याविरोधात हजारो नागरिक रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. सकाळी 10 वाजल्यापासून हे आंदोलन सुरु असल्याने अंबरनाथच्या पुढे एकही लोकल जाऊ शकलेली नाही. रेल रोकोचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या वाहतुकीला बसला आहे.

सध्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते अंबरनाथ पर्यंत अप आणि डाऊन मार्गावर विशेष लोकल सोडल्या जात आहेत. लोकल ट्रेन प्रमाणेच लांबपल्ल्याच्या एक्सप्रेस ट्रेनची वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे. अनेक रेल्वे ट्रेन रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.बदलापूर आंदोलनामुळे 30 मेल एक्सप्रेस आणि 30 लोकल सेवा वळवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सुमारे 12 मेल एक्सप्रेस गाड्या वळवण्यात आल्या आहेत. कोयना एक्सप्रेसचा मार्ग वळवण्यात आला असून बदलापुरहून कल्याणला आणण्यात येत आहे.

आतापर्यंत अंबरनाथ ते कर्जत खोपोली दरम्यान सुमारे 30 लोकल गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवासी घरी जात असल्याने ही संख्या झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. सीएसएमटी ते अंबरनाथ आणि कसाराकडे जाणाऱ्या सेवा सुरळीत सुरू आहेत. कल्याण ते कर्जतदरम्यानच्या प्रवाशांसाठी अतिरिक्त बस सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. 100 बसेसची तरतूद करण्यासाठी राज्य परिवहनांकडून मदतीची विनंती केली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आतापर्यंत सुमारे 55 बसेस सेवेंत आल्या आहेत.अनेक रेल्वे या कजर्त पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत. Pune - NZM DURANTO EXP, CSMT - MAS Express JCO, CSMT - Solapur Vande Bharat Exp, YB-CSMT MUMBAI EXP, SUR - CSMT VandeBharat , CBE - LTT Exp, YPR-BME AC EXP यासह अनेक एक्सप्रेस ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Badlapur School Sexual Assault Case Badlapur School Crime बदलापूर लहान मुल अत्याचार प्रकरण बदलापुर नागरिक पालक आंदोलन ठिय्या बंद. मराठी बातम्या Parents Citizens Agitation At Badlapur School Girl Sexual Harassment Case Marathi News Latest News

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारणएवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारणPune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
और पढो »

प्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाहीप्रवाशांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, 'या' स्थानकात लोकल थांबणारच नाहीMumbai Local Mega Block: मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, जरा थांबा आधी रेल्वेचे वेळापत्रक पाहा, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे.
और पढो »

पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!पश्चिमवर आज व मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक; घराबाहेर पडताना रेल्वेचे वेळापत्रक पाहाच!Mumbai Local Megablock: शनिवार-रविवार प्रवासाचा बेत आखताय? रेल्वेचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडा.
और पढो »

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीMumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
और पढो »

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीमुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक, या स्थानकांत लोकल थांबणार नाहीMumbai Local Train Update: विविध कामांसाठी मध्य रेल्वेने मध्य व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आयोजित केला आहे. कसं असेल लोकलचं वेळापत्रक वाचा
और पढो »

Badlapur Crime: স্কুলের শৌচালয়েই ৪ বছরের ২ ছাত্রীকে সাফাইকর্মী... তুলকালাম বদলাপুরে!Badlapur Crime: স্কুলের শৌচালয়েই ৪ বছরের ২ ছাত্রীকে সাফাইকর্মী... তুলকালাম বদলাপুরে!badlapur-protest-two 4-year-old girls physically assaulted in school triggers massive outrage
और पढो »



Render Time: 2025-02-19 03:33:36