महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता

Maharashtra Politics समाचार

महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी; कोणत्याही क्षणी लागणार आचारसंहिता
Maharashtra Politics NewsMaharashtra Politics News MarathiMaharashtra Election
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : राज्यातील सणासुदीच्या काळात विधानसभा निवडणुका होणार की काय? अशी चर्चा रंगली असताना महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलीय.

Maharashtra Code of conduct applicable at any moment state cabinet meeting today maharashtra assembly election s 2024विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. इच्छुक उमेदवार, जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांवर बैठक होत आहे. त्यात सत्ताधारी सरकार एकापाठोपाठ निर्णय घेत सुटली आहे. अगदी रविवारच्या दिवशीही मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. अशी चर्चा रंगली आहे की, कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.

कारण आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी मंत्रिमंडळाने सकाळी सकाळी 9.30 वाजता बैठक ठेवली आहे. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही असे संकेत दिलीय की, येत्या दोन तीन दिवसात आचारसंहिता लागू होणार असून दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत अनेक पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरु होणार आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Politics News Maharashtra Politics News Marathi Maharashtra Election Maharashtra Assembly Election Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Assembly News MVA Mahayuti 2024 Elections BJP Shiv Sena NCP

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागीराज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागीMaharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.
और पढो »

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, भाजपचा 'हा' मोठा नेता 'तुतारी' हाती घेणार?Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी आहे. इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे लवकरच तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली.
और पढो »

इथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळइथं कधीही जा... एकदम भारीचं वाटतं! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळमुंबईजवळ महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे.
और पढो »

खवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेखवय्यांसाठी मोठी बातमी! मासळीचा राजा 'जिताडा' रायगडच्या समुद्रातून होतोय गायब, 'ही' आहेत कारणेRaigad Sea News: खवय्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. रायगडच्या समुद्रातून जिताडा, रावस या जातीची मासळी गायब होण्याच्या मार्गावर आहे.
और पढो »

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी; Home Loan चा हफ्ता वाढला की कमी झाला? RBI नं स्पष्टच सांगितलं...Home Loan : गृहकर्जाचे हफ्ते भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी...ईएमआय वाढला की कमी झाला? पाहा RBI नं सविस्तर माहिती देत म्हटलं तरी काय...
और पढो »

वाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावावाळूचा भला मोठा डोंगर, महाराष्ट्रातील अद्भूत चमत्कार! 499 वर्षांपूर्वी कोकणात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा अविश्वसनीय पुरावामहाराष्ट्रातील सर्वात मोठा वाळूचा डोंगर कोकणात आहे. 15 व्या शतकात आलेल्या प्रलयकारी त्सुनामीचा पुरावा असेला हा डोंगर कोकणातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:04:00