राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी

Maharashtra Politics समाचार

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी
Third AllianceBachhu KaduMahayuti
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 14 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू ंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुती ला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू यांनी केली.राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार असं वाटत असतानाच आता तिसऱ्या आघाडीने रणशिंग फुंकलं आहे.

काँग्रेस आणि भाजपनंही स्वामीनाथन आयोग लागू केला नाही असा आरोप करत बच्चू कडू यांनी परिवर्तन महाशक्तिच्या बॅनरखाली निवडणूका लढवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. तिसऱ्या आघाडीची मतं महायुती तसंच महाविकास आघाडीसाठीही निर्णायक ठरणार आहेत. तेव्हा बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टींच्या तिसऱ्या आघाडीचा फटका कोणाला बसतो हे विधानसभेच्या निकालातच दिसून येईल.'गणेश विसर्जनावर दगडफेक...', केंद्राकडे तक्रार करणाऱ्या अजित पवारांना नितेश राणेंचं उत्तर, फडणवीस म्हणाले 'हिंदुत्वासाठी तडफेने...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Third Alliance Bachhu Kadu Mahayuti Mahavikas Aghadi Bachhu Kadu Participates In Third Alliance Raju Shetty Sambhaji Raje Chatrapati बच्चू कडू तिसरी आघाडी महायुती मराठी बातम्या झी 24 तास

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोरMahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.
और पढो »

Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
और पढो »

Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
और पढो »

मोठी बातमी! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंदमोठी बातमी! आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंदमहसूल व वन विभागाने परिपत्रक काढले असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांचा निधी बंद करण्यात आला आहे. शेतकरी आत्महत्यांचा अंदाज बांधता येत नसल्याचं कारण देण्यात आलं आहे.
और पढो »

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाआताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाPort Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.
और पढो »

मोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणारमोठी बातमी! राज्यातील शाळा 25 तारखेला बंद राहणारMaharashtra Schools closed: आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील मागण्यांसाठी शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-04-28 00:38:25