'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर

Mahavikas Aghadi Seat Sharing Formula समाचार

'मविआ'चा मुंबईत 20-18-7-1 फॉर्म्युला? BJP च्या बालेकिल्ल्यात...; यादीच आली समोर
Maharashtra Vidhan SabhaMaharashtra Vidhan Sabha Election 2024Mahavikas Aghadi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 17 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Mahavikas Aghadi Seat Sharing Formula: राज्यातील विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताानच महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीबरोबरच महायुतीमधील घटक पक्षांमध्ये जागावाटपासंदर्भातील वाटाघाटी आणि बैठकांचं सत्र सुरु झालं आहे. असं असतानाच आता महाविकास आघाडीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईमधील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास ठरल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे कोणत्या मतदारसंघातून कोणता पक्ष आग्रही आहे याची यादीच समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा किमान मुंबईमधील जागावाटपाचा फॉर्म्युला ढोबळमानाने आकार घेताना दिसत आहे.

त्याचप्रमाणे समाजवादी पार्टीला शिवाजीनगर-मानखूर्दची जागा सोडण्यात येणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील काही जागांवरून अद्यापही तिडा कायम असल्याचे समजते. या जागांसंदर्भातील चर्चेसाठी गणेशोत्सवानंतर पुन्हा बैठक होणार आहे.आपलं वर्चस्व असलेल्या जागांवर तिन्ही घटक पक्षांनी दावा सांगितला आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Mahavikas Aghadi Uddhav Thackeray Congress Sharad Pawar Seat Sharing Formula Mumbai 36 Seats

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

किराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटककिराणा दुकानात हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री! एका पुडीची किंमत...; 25 वर्षीय तरुणीला अटकDrug Trafficking: हा सारा प्रकार पाहून छापेमारी करणारे अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा प्रकार समोर आल्यानंतर सखोल चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली.
और पढो »

मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?मुंबई महानगरपालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?Mumbai BMC Jobs : मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरीची संधी चालून आली असून, या नोकरीसाठी नेमका कधी आणि कुठे अर्ज करायचा यासंदर्भातील माहिती नुकतीच समोर आली आहे.
और पढो »

कळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपीकळवा रुग्णालयाच्या आवारात गतीमंद तरुणीचा विनयभंग; डॉक्टरांमुळंच पकडला गेला आरोपीKalwa Hospital Molestation Case: ठाणे जिल्ह्यातील कळवा इथल्या महापालिका रुग्णालय (Kalwa Municipal Hospital) परिसरात एका अल्पवयीन गतीमंद मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
और पढो »

बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट; दगडफेक, लाठीमार आणि नुसती पळापळ, शेवटी पोलिसांनी...बदलापूर आंदोलनाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी शेवटी पोलिस बळाचा वापर केला आहे.
और पढो »

Kolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळKolkata Rape Case ला नवं वळण! आरोपीने पोलीस अधिकाऱ्याबरोबर काढलेल्या सेल्फीने खळबळKolkata Doctor Rape murder Case: या प्रकरणाची सीबीआयकडून चौकशी सुरु असतानाच आता सदर प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे.
और पढो »

Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...Maharashtra Vidhansabha AI Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातील राजकारणात सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील सविस्तर टक्केवारी एआय सर्व्हेच्या माध्यमातून समोर आली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:06:41