Maharashtra Vidhansabha AI Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच राज्यातील राजकारणात सद्यस्थिती नेमकी कशी आहे, यासंदर्भातील सविस्तर टक्केवारी एआय सर्व्हेच्या माध्यमातून समोर आली आहे.
Maharashtra Vidhansabha AI Survey : आता निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता? Zeenia नं स्पष्टच सांगितलं...
अतिशय झपाट्यानं पुढे जाणाऱ्या या आधुनिक युगामध्ये सध्या AI ची चलती असून, या तंत्रज्ञानाची जोड देत वृत्तमाध्यमात झी समुहानंही AI अँकरची मदत घेत एक पाऊल पुढे टाकलं. देशातील राजकारणात सध्या घडणाऱ्या घडामोडी आणि या घडामोडींच्या आधारे मतदारांच्या बदलणाऱ्या भूमिका या साऱ्यांचा आधार घेत मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासातील पहिली AI अँकर झीनियानं नुकताच Maharashtra Vidhansabha AI Survey सादर केला.
झीनियानं यावेळी सर्व्हेक्षणात समाविष्ट करण्यात आलेल्या एकूण 24 प्रश्नांचा आधार घेत राज्यात आताच्या क्षणाला विधानसभा निवडणूक घेतल्यास त्याचा निकाल नेमका कोणात्या बाजूनं जाईल आणि मतदारांचा एकूण कल कुठं असेल, कोणते घटक निवडणुकीवर परिणाम करु शकतील याविशयीची माहिती सादर केली. AI अँकर झीनियानं सादर केलेला सर्व्हे आणि त्यातील काहीसा भुवया उंचावणारा निकाल आता विधानसभा निवडणूक झाल्यास महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? या प्रश्नाच्या उत्तरातून समोर आला.
AI अँकर ZEENIA नं सादर केलेल्या या सर्व्हेमध्ये आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर करण्यात आला असून डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करुन ही आकडेवारी मिळवण्यात आली आहे. राज्यातील एकूण 288 मतदार संघात हे सर्व्हेक्षण करण्यात आलं असून या सर्वेक्षणात महाराष्ट्राचा कौल नेमका कुणाच्या बाजूने झुकला आहे यांचा अंदाज बांधण्यात आला आहे. हा सर्व्हेचा पहिला भाग असून, येत्या काळात दुसरा भागही सादर केला जाणार आहे.
Zeenia AI Anchor Zee Marathi AI Anchor Maharashtra Assembly Election AI Survey Maharashtra Election AI Survey In Marathi Maharashtra Assembly Election Survey 2024 Maharashtra Election 2024 Next Maharashtra CM Survey Who Will Win Maharashtra Assembly Election 2024 A Mahavikas Aghadi Vs Mahayuti AI Survey Zee News Marathi AI Survey झी २४ तास एआय अँकर झीनिया एआय अँकर झी मराठी एआय अँकर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक एआय सर्व्हे महाराष्ट्र इलेक्शन एआय सर्व्हे इन मराठी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्व्हे 2024 महाराष्ट्र इलेक्शन 2024 पुढील महाराष्ट्र सीएम सर्व्हे महाराष्ट्र विधानसभा कोण जिंकेल निवडणूक 2024 AI सर महाविकास आघाडी विरुद्ध महायुती AI सर्व्हे Zee News Marathi AI सर्व्हे
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...Maharashtra Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुकींच्या तारखादेखील जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. मागच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या.
और पढो »
मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर, झीनिया सादर करणार महाराष्ट्र विधानसभेचा पहिला महा AI सर्व्हे... झी 24 तासवरMaharashtra Vidhansabha AI Survey : मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच AI अँकर झीनिया महाराष्ट्राचा पहिला महा AI सर्व्हे सादर करणार आहे. महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडी बाजी पलटवणार याचा अंदाज या पहिल्या AI सर्व्हेतून घेण्यात आला आहे.
और पढो »
ऑगस्टमध्ये पावसाचा जोर ओसरणार; 'या' तारखेनंतर पुन्हा गडागडाटासह पाऊस परतणार!Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने दडी मारली आहे. जुलैमध्ये पावसाने हाहाकार माजवल्यानंतर आता पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे.
और पढो »
गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार? 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार?Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे..
और पढो »
महाराष्ट्रासाठी पुढचे 3-4 दिवस महत्त्वाचे; 'या' जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra Weather Alert: महाराष्ट्रात आणखी चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
और पढो »
...म्हणून मी तसाच मेडल शूटआऊटमध्ये उतरलो; Olympic च्या Cool Guy नं सांगितलं खरं कारणTurkish Shooter Secrate Behind Cool Posture: जगभरामध्ये ऑलिम्पिकमधील हा एकमेव इव्हेंट ठरला जिथे सुवर्णपदकापेक्षा रौप्यपदक विजेत्या स्पर्धकाची जगभरात चर्चा झाली.
और पढो »