Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे..
राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडतायत.. राजकीय वातावरण दिवसेंदिवस आणखीनच तापत चाललंय.... आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत..गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार असल्याची चर्चा आहे. 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबत मोठं विधान केले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीआधी सर्वच राजकीय पक्ष अॅक्शन मोडवर आले आहेत.. सरकार तसंच विरोधी पक्षही कामाला लागले आहेत... महायुती सरकारची लगबग सुरु झालीय.. तर महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरु आहेत.. त्यातच आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलंय... 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे.. हा अंदाज महायुती सरकारच्या मंत्र्यांनीच बोलून दाखवलाय.. गणेशोत्सवानंतर आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत...आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कुठल्याही सरकारी घोषणा, नवीन योजना सुरु करता येत नाहीत. शीलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत.
7 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाची सुरुवात होतेय तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे गणेशोत्सवानंतरच म्हणजे 20 सप्टेंबरपासूनच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार अशी शक्यता चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलीय.आभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थितीमहाराष्ट्र
Ganeshotsav Election Minister Chandrakant Patil Maharashtra Politics चंद्रकांत पाटील विधानसभा निवडणुक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'त्या' शिक्षकांना सेवेतून कमी करणार, दीपक केसरकर यांची मोठी घोषणा, म्हणाले 'लाख, सव्वा लाख पगार...'Deepak Kesarkar on Teachers: शिक्षण क्षेत्रातल्या सर्व शिक्षक, अधिकाऱ्यांना फिल्डवर उतरून दर्जात्मक शिक्षण द्यावं लागणार असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले आहेत.
और पढो »
Maharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?Maharshtra ST Bus Pass Offer: महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. खेड्या-पाड्यातून लाल परीच्या फेऱ्या जातात. त्यामुळं लहान पणी गावी जाताना हमखास या लालपरीतून स्वारी निघायची. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात लालपरीची आठवण आहेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लालपरी हाल सोसते आहे.
और पढो »
Horoscope 13 July 2024 : 'या' राशीच्या व्यक्तींना मानसिक तणावाचा सामना करावा लागणारHoroscope 13 July 2024 : आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
और पढो »
IAS पूजा खेडकरांचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात खळबळजनक आरोप; प्रकरणाला वेगळे वळण लागणार?IAS Pooja Khedkar: ट्रेनी आयएएस पूजा खेडकर या आपल्या खासगी गाडीवरील अंबर दिव्यामुळे तसेच महाराष्ट्र शासनच्या पाटीमुळे चर्चेत आल्या. यानंतर खोटे दिव्यांगप्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. यानंतर त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासंबंधी 2 व्हिडीओ व्हायरल झाले.
और पढो »
Covid-19: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची लागण; नवा व्हेरिएंटची एन्ट्री? घ्यावी लागणार वेगळी लस?Covid-19: अहवालानुसार, राष्ट्राध्यक्षांना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसून येताय. यावेळी त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ते स्वत: सेल्फ-आइसोलेशनमध्ये आहेत.
और पढो »
Team India: रोहित, कोहलीला खेळावंच लागणार! श्रीलंकेविरूद्ध वनडेसाठी टीम इंडियाची घोषणाTeam India: 2 ऑगस्टपासून भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे सिरीजला सुरुवात होणार आहे. अशातच बीसीसीआयने वनडेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.
और पढो »