Maharshtra ST Bus Pass Offer: महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. खेड्या-पाड्यातून लाल परीच्या फेऱ्या जातात. त्यामुळं लहान पणी गावी जाताना हमखास या लालपरीतून स्वारी निघायची. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात लालपरीची आठवण आहेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लालपरी हाल सोसते आहे.
Maharashtra ST Bus: लाल परीची भन्नाट ऑफर, स्वस्तात आवडेल तिथे प्रवास; किती रुपये खर्च करावे लागणार?Updated: Jul 24, 2024, 11:09 AM ISTमहाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीची ओळख आहे. खेड्या-पाड्यातून लाल परीच्या फेऱ्या जातात. त्यामुळं लहान पणी गावी जाताना हमखास या लालपरीतून स्वारी निघायची. आपल्या प्रत्येकाच्या हृदयात लालपरीची आठवण आहेच. मात्र, गेल्या काही दिवसांपासून लालपरी हाल सोसते आहे. अनेकदा एसटीच्या तुटलेल्या खिडक्या, दरवाजे, फाटलेल्या सीट असे फोटो समोर येत असतात.
सध्या जलद, रात्रराणी, आंतरराज्य, शहरी, मिडी बस सेवेअतर्गंत 4 दिवसांच्या पाससाठी पौढांसाठी 1,170 रुपये तर शिवशाही आंतरराज्याकरिता 1,520 रुपये आकारले जातात. सात दिवसांच्या पाससाठी 2,040 व 3,030 रुपये आकारले जातात. 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात 89,633 पासची विक्री झाली आहे. त्यातून महामंडळाला 1 हजार 226 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.- योजनेतील सर्व प्रकारचे पास महामंडळाच्या शहरी वाहतुकीत वैध राहतील- पासची मुदत संपल्यानंतर परताना केला जाणार नाही.
- आवडेल तेथे कोठेही प्रवास पास योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या पासाच्या दिवसाची गणना ००.०० ते २४.०० अशी करण्यात येईल. पासाचे मुदतीच्या शेवटच्या दिवशी प्रवासी सदर पासावर २४.०० वा.नंतर प्रवास करत असेल तर पुढील प्रवासासाठी तिकीट घेणे आवश्यक राहील. - साध्या सेवेचे पास सर्व प्रकारच्या साध्या बसेससाठी आंतरराज्य मार्गासह ग्राह्य राहतील.'रात्री माझे हात-पाय...', जरांगेंनी केली उपोषण सोडण्याची घोषणा! म्हणाले, 'सरकारचा जीव...'भारत
Msrtc MSRTC Travel Scheme Maharashtra Government Tourism महाराष्ट्र एसटी बस एमएसआरटीसी एमएसआरटीसी प्रवास योजना महाराष्ट्र सरकार पर्यटन
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
किती टॅक्स भरावा लागणार? नव्या करप्रणालीत करदात्यांचा नेमकी किती आणि कशी पैशांची बचत होणारकेंद्राच्या 2024 च्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता लागली होती.. या बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलेत.. समजून घेऊयात कुणाला किती टॅक्स भरावा लागणार त्याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट.
और पढो »
आषाढीसाठी गावागावातून धावणार 1 हजार बस; पण असणार 'ही' एक अटST Mahamandal Bus For Ashadi Ekadashi: आषाढी एकादशीसाठी पाच हजार बस सोडण्यात येणार आहे. भाविकांचा प्रवास आरामदायी होणार आहे.
और पढो »
पुणे पुलिस ने की जब्त IAS पूजा खेडकर की 'लग्जरी कार', लाल बत्ती लगाकर जमाती थीं धौंसIAS Puja Khedkar की Maharashtra Police ने ज़ब्त की 'लाल बत्ती' वाली Audi Car
और पढो »
भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »
मोठी बातमी! गोकुळ दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना फटका, आता किती किंमत मोजवी लागणार?Gokul Milk Rate Hike : आताची सर्वात मोठी बातमी आहे. गोकुळ दूध संघानं दुधाच्या विक्री दरामध्ये वाढ केलीय.
और पढो »
फॅट, साखरेचं प्रमाण किती? पाकिटबंद खाद्यपदार्थांवर ठळक अक्षरात लिहावं लागणार; नव्या नियमांना सरकारची मंजुरीभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या लेबलवर एकूण साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटबाबत नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. कंपन्यांना संबंधित माहिती मोठ्या आणि ठळक अक्षरांत पाकिटांवर लिहावी लागणार आहे.
और पढो »