किती टॅक्स भरावा लागणार? नव्या करप्रणालीत करदात्यांचा नेमकी किती आणि कशी पैशांची बचत होणार

Budget 2024 समाचार

किती टॅक्स भरावा लागणार? नव्या करप्रणालीत करदात्यांचा नेमकी किती आणि कशी पैशांची बचत होणार
How Much Tax To PayNew Tax SystemTaxpayers
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 30%
  • Publisher: 63%

केंद्राच्या 2024 च्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता लागली होती.. या बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलेत.. समजून घेऊयात कुणाला किती टॅक्स भरावा लागणार त्याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट.

देशाच्या 2024 च्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलाय...जुन्या करणप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी कोणताही बदल करण्यात आलेला नाही... 3 लाखांपर्यंच्या उत्पन्नावर टॅक्स भरावा लागणार नाहीये...मात्र, नव्या करप्रणालीनुसार कर भरणाऱ्या नोकरदारांसाठी निर्मला सीतारामन यांनी महत्त्वाची घोषणा केलीय...नव्या करणप्रणालीचा अवलंब करणाऱ्या नोकरदरांचे 17 हजार 500 रुपये वाचणार आहेत... नव्या करप्रणालीत स्टँटर्ड डिडक्शनची मर्यादा 50 हजारावरुन 75 हजारापर्यंत वाढवण्यात येणार आहे...

नव्या करप्रणालीनुसार आधी किती टॅक्स भरावा लागत होता आणि आता किती टॅक्स भरावा लागणार आणि कितीची बचत होणार आहे त्यावर एक नजर टाकुया3 ते 6 लाख उत्पन्न – 15 हजार 3 ते 7 लाख उत्पन्न 20 हजार9 ते 12 लाख उत्पन्न – 45 हजार 10 ते 12 लाख उत्पन्न 30 हजार15 ते 20 लाखांवर उत्पन्न – 1.5 लाख 15 लाखांवर उत्पन्न 1.5 लाखनवीन कर स्लॅबमध्ये बदल केल्यामुळे करदात्यांना किमान 17 हजार 500 रुपयांची बचत करता येणार आहे. तर जुन्या कर प्रणालीची निवड करणाऱ्यांना स्टँडर्ड डिडक्शनमध्ये वाढीचा लाभ मिळणार नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

How Much Tax To Pay New Tax System Taxpayers बजेट कर

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

भुशी डॅमजवळ जिथं अख्ख कुटुंब गेलं तो स्पॉट पाहिल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही; खरचं इथं अस काही तरी घडलं होत का?भुशी डॅमजवळ जिथं अख्ख कुटुंब गेलं तो स्पॉट पाहिल्यावर कुणालाच विश्वास बसणार नाही; खरचं इथं अस काही तरी घडलं होत का?पुण्यातून लोणावळ्यात आलेले अन्सारी आणि खान कुटुंबात किती लोक होते. नेमकी ही घटना कशी घडली याबाबत अन्सारी कुटुंबाच्या नातेवाईकांनी प्रत्यक्षात ही घटना सांगितली आहे.
और पढो »

भारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतीय इंजिनियर्सनी बनवला ढगांवर तरंगणारा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज; या पुलावरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेलभारतात बांधण्यात आलेल्या जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज वरुन धावणाऱ्या ट्रेनचा स्पीड किती असेल जाणून घेऊया.
और पढो »

नताशाच्या पोटगीमुळे हार्दिक होणार कंगाल? 63 कोटी देणार की 31 कोटी? समजून घ्या गणितनताशाच्या पोटगीमुळे हार्दिक होणार कंगाल? 63 कोटी देणार की 31 कोटी? समजून घ्या गणितHardik Pandya Natasa Stankovic Divorce Settlement: महिन्याभरापासून अधिक काल हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. दरम्यान हार्दिककडे नेमकी किती संपत्ती आहे आणि त्याने पत्नीला 70 टक्के संपत्ती पोटगी म्हणून दिली तर त्याच्याकडे किती पैसे उरतील पाहूयात...
और पढो »

फॅट, साखरेचं प्रमाण किती? पाकिटबंद खाद्यपदार्थांवर ठळक अक्षरात लिहावं लागणार; नव्या नियमांना सरकारची मंजुरीफॅट, साखरेचं प्रमाण किती? पाकिटबंद खाद्यपदार्थांवर ठळक अक्षरात लिहावं लागणार; नव्या नियमांना सरकारची मंजुरीभारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या लेबलवर एकूण साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटबाबत नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. कंपन्यांना संबंधित माहिती मोठ्या आणि ठळक अक्षरांत पाकिटांवर लिहावी लागणार आहे.
और पढो »

लोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीलोकसभेतील पराभवनंतर अखेर पंकजा मुंडे आमदार होणार; भाजपने जाहीर केली 5 नावांची यादीअखेर पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. लोकसभेतील पराभवनंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर वर्णी लागणार आहे.
और पढो »

विराट कोहली आणि अनुष्का मुलांसह भारत कायमचा सोडणार? 'या' देशात होणार स्थायिकविराट कोहली आणि अनुष्का मुलांसह भारत कायमचा सोडणार? 'या' देशात होणार स्थायिकविराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्या मुलाचे पालक झाल्यापासून ते लंडनला (London) कायमचं शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 08:37:18