Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Settlement: महिन्याभरापासून अधिक काल हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. दरम्यान हार्दिककडे नेमकी किती संपत्ती आहे आणि त्याने पत्नीला 70 टक्के संपत्ती पोटगी म्हणून दिली तर त्याच्याकडे किती पैसे उरतील पाहूयात...
Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Settlement : Natasa Stankovic ) घेत असल्याचं जाहीर केलं आहे. चार वर्षांच्या संसारानंतर आम्ही विभक्त होत आहोत, असं दोघांनी सोशल मीडियावरुन पोस्ट करुन सांगितलं आहे. खरं तर हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची मागील महिन्याभरपासून अधिक काळापासून चर्चा सुरु होती. याच चर्चेदरम्यान असंही सांगण्यात आलं की घटस्फोट झाल्यानंतर हार्दिकला त्याची 70 टक्के संपत्ती नताशाला द्यावी लागेल. या चर्चेला कोणीही दुजोरा दिलेला नाही.
नताशा मागील आयपीएल पर्वांप्रमाणे यंदा एकाही सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सला पाठिंबा देण्यासाठी मैदानात उपस्थित दिसली नाही. भारताने टी-20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यानंतरही नताशाने हार्दिकला शुभेच्छा दिल्या नाहीत. दुसरीकडे हार्दिक पंड्याने नताशाला वाढदिवसानिमित्त शुभेच्छाच दिल्या नसल्याने या संभाव्य घटस्फोटाला अधिक बळ मिळालं होतं. ही सगळी चर्चा सुरु असतानाच हार्दिकने नताशाला घटस्फोट घेतला तर हार्दिकच्या पॉपर्टीमधील 70 वाटा तिला पोटगी म्हणून मिळणार असल्याचा दावा केला गेला.
दुसरीकडे हार्दिकचा एक जुना व्हिडीओही व्हायरल होतोय. त्या व्हिडीओत हार्दिकने त्यांची 50 टक्के संपत्ती ही त्याच्या आईच्या नावावर केली आहे, असं सांगता दिसतोय. म्हणजेच हार्दिकची 45 कोटी 50 लाखांची संपत्ती त्याच्या आईच्या नावावर आहे असं गृहित धरलं तरी त्याच्या नावावरील 45.50 कोटींमधून 70 टक्के दिले तर नताशाला 31 कोटी 85 लाख रुपये पोटगी मिळेल. तर हार्दिककडे केवळ 13 कोटी 65 लाख रुपये शिल्लक राहतील.
Hardik Pandya Divorce Natasa Stankovic Property Hardik Pandya Property Hardik Pandya Natasa Stankovic Divorce Property
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
1800 कोटी खर्चून अयोध्येत बांधलेल्या राम मंदिराला पहिल्याच पावसात गळती; रामलल्लाचं दर्शन बंद होणार?Ram Mandir : रामलल्ला दलदलीत? अयोध्येतील राम मंदिरात पावसानंतर नेमकी काय परिस्थिती? पुजाऱ्यांच्या दाव्यामुळं खरं चित्र समोर
और पढो »
T20 WC Final Equation: ...तर टीम इंडियाची थेट फायनलमध्ये होणार एन्ट्री; कसं आहे गणित जाणून घ्या!Team India T20 World Cup 2024 Final Equation: टी-20 वर्ल्डकप सुरु झाल्यापासून आतापर्यंत अनेक मोठे उलटफेर पहायला मिळाले आहेत. शिवाय सुपर 8 मध्येही अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दाणादाण उडवून दिली आहे.
और पढो »
सरकारच्या तिजोरीतून खेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय? विजय वडेट्टीवार यांचा सवालखेळाडूंना 11 कोटी रुपये देण्याची गरज काय, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
और पढो »
हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत सांगितली आजाराची स्टेजHina Khan Breast Cancer : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरची लागण. लक्षणे समजून घ्या.
और पढो »
योगायोग की....! पॅट कमिंसची हॅटट्रिक टीम इंडियाला जिंकवून देणार वर्ल्डकप? या आकड्यांनी समजून घ्या कारणPat Cummins: ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी बांगलादेशाचा पराभव करत वर्ल्डकपमधील सुपर 8 च्या टप्प्याची चांगली सुरुवात केली. या सामन्यात हिरो ठरला तो हॅटट्रिक घेणारा पॅट कमिंस.
और पढो »
MCA अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार, राज्यातला मोठा नेता आव्हान देणार?MCA Election : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या 23 जुलै रोजी होत आहे. यंदा या निवडणुकीत मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण राज्यातला एक मोठा नेता या निवडणुकीत उतरणार असल्याची चर्चा आहे..
और पढो »