हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत सांगितली आजाराची स्टेज

Hina Khan Cancer समाचार

हिना खानला ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत सांगितली आजाराची स्टेज
Hina Khan Breast CancerHina Khan Latest NewsHina Khan Cancer
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 12 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Hina Khan Breast Cancer : हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरची लागण. लक्षणे समजून घ्या.

अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. यावेळी चर्चा तिच्या आजारपणाची होत आहे. हिना खान कॅन्सरशी झुंजत असून उपचाराकरता रुग्णालयात दाखल झाली आहे. अभिनेत्री हिना खान ने स्वतः इंस्टाग्रामवर याबाबत माहिती दिली. हिना खान ने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, सध्या चर्चांना उधाण आलं असताना मला एक महत्त्वाची बातमी शेअर करायची होती. ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या स्टेजशी झुंजत आहे.या पोस्टमध्ये हिना खान ने पुढे सांगितले की, तिच्यावर उपचार सुरू झाले आहेत.

वयाच्या 20 व्या वर्षापासून दर महिन्याला स्वतःची तपासणी करा आणि 40 वर्षांनंतर दरवर्षी नियमित तपासणी करा - मॅमोग्राम, अल्ट्रासाऊंड इ.जर शस्त्रक्रिया लवकर झाली तर स्तन काढावे लागत नाही. लहान गाठ किंवा गाठ काढून टाकते.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Hina Khan Breast Cancer Hina Khan Latest News Hina Khan Cancer Hina Khan News Hina Khan Hina Khan Breast Cancer Hina Khan Instagram Hina Khan Cancer News Yeh Rishta Kya Kehlata Hai हिना खान हिना खान ब्रेस्ट कॅन्सर हिना खान इंस्टाग्राम ये रिश्ता क्या कहलाता है

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Hina Khan Cancer: हिना खान को हुआ ब्रेस्ट कैंसर, तीसरे स्टेज पर बीमारीHina Khan Cancer: हिना खान को हुआ ब्रेस्ट कैंसर, तीसरे स्टेज पर बीमारीHina Khan Cancer: हिना खान को लेकर बड़ी खबर सामने आई है. हिना खान को ब्रेस्ट कैंसर हो गया है. इस बारे में खुद उन्होंने जानकारी शेयर की है. इस बारे में उन्होंने एक पोस्ट भी शेयर किया है चलिए बताते हैं.
और पढो »

हिना खान को हुआ स्टेज 3 का ब्रेस्ट कैंसर, एक्ट्रेस ने कहा- 'दुआओं की जरूरत है'हिना खान को हुआ स्टेज 3 का ब्रेस्ट कैंसर, एक्ट्रेस ने कहा- 'दुआओं की जरूरत है'Hina Khan Diagnosed With Cancer: 36 साल की टीवी एक्ट्रेस की पॉपुलर एक्ट्रेस हिना खान (Hina Khan) को कैंसर है. समय रहते उन्‍होंने इस रोग को पहचाना और शुरुआत से ट्रीटमेंट शुरू कर‍ दिया. उन्होंने अपने हालिया पोस्ट में इस बात का खुलासा किया है.
और पढो »

...पण या साऱ्याला अर्थ काय? त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मनवा नाईकचा थेट सवाल; घटनाक्रम वाचून हादराल...पण या साऱ्याला अर्थ काय? त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मनवा नाईकचा थेट सवाल; घटनाक्रम वाचून हादरालManva Naik Emotional Post : याशिवाय मनवा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
और पढो »

हिना खान को हुआ ब्रेस्ट कैंसर, सोशल मीडिया पोस्ट ने किया फैंस को परेशानहिना खान को हुआ ब्रेस्ट कैंसर, सोशल मीडिया पोस्ट ने किया फैंस को परेशानहिना खान की हेल्थ को लेकर पिछले कुछ दिनों से कई तरह की खबरें मीडिया में आ रही हैं. वहीं, अब एक्ट्रेस ने खुद खुलासा कर दिया है कि वह 3 स्टेज ब्रेस्ट कैंसर से जूझ रही हैं. हिना ने एक लंबा-चौड़ा पोस्ट भी शेयर किया है.
और पढो »

शुभमन गिलवर शिस्तीचं पालन न केल्याने कारवाई? पोस्ट शेअर करत दिलं उत्तर, म्हणतो 'रोहित शर्मा...'शुभमन गिलवर शिस्तीचं पालन न केल्याने कारवाई? पोस्ट शेअर करत दिलं उत्तर, म्हणतो 'रोहित शर्मा...'भारतीय फलंदाज शुभमन गिलला (Shubhman Gill) याला मायदेशी परत पाठवण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. शुभमन गिलवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून, यामुळेच त्याने रोहित शर्माला (Rohit Sharma) अनफॉलो केल्याचं बोललं जात आहे. यादरम्यान शुभमन गिलने एक पोस्ट शेअर केली आहे.
और पढो »

Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'Alka Yagnik यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी, 'मला आवाज...'अलका याग्निक यांना व्हायरल अटॅकच्या त्रास झालाय. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्याला चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजापासून दूर राहण्याचा सल्ला दिलाय.
और पढो »



Render Time: 2025-02-19 11:26:59