Manva Naik Emotional Post : याशिवाय मनवा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
...पण या साऱ्याला अर्थ काय? त्याच्या मृत्यूनंतर अभिनेत्री मनवा नाईकचा थेट सवाल; घटनाक्रम वाचून हादराल
Manva Naik Emotional Post : मनवा नाईकनं सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर करत हा सगळा घटनाक्रम सांगितला आहे.: मराठमोळी अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती मनवा नाईक ही नेहमीच चर्चेत असते. मनवा नाईक ही फक्त तिच्या अभिनयासाठी नाही तर इतर क्षेत्रातील तिच्या कामासाठी ओळखली जाते. याशिवाय मनवा ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
मनवानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका मुलाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत मनवानं कॅप्शनमध्ये म्हटलं की 'गौरव काशिदे. एक खूप मेहनती आणि तरुण मुलगा जो आमच्यासोबत तुमची मुलगी काय करते पासून ते कारण गुन्ह्याला माफी नाही पर्यंत साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. 26 वर्षाच्या या मुलानं एक नवीन बाईक घेतली आणि त्यानंतर आयफोन घेतला त्यामुळे तो उत्साही होता. त्यांच्या कुटुंबातील तो सगळ्यांचा लाडका होता, जो संपूर्ण कुटुंबाला त्याच्यावर गर्व होईल असं काम करणार होता.
Manva Naik Gaurav Kashide Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
ताडोबातील 'या' एका फोटोमुळे 10 जणांनी गमावला रोजगार; पण असं नेमकं घडलं तरी काय?Tadoba Tiger Reserve Shocking News: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये घडलेला हा संपूर्ण धक्कादायक प्रकार व्याघ्र प्रकल्पामधील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर समोर आला. या प्रकरणी प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
और पढो »
दहावीत नापास झालेले विद्यार्थीही 11वीत प्रवेश घेऊ शकणार, पण...; काय आहे ATKT सुविधा?Maharashtra SSC 10th Results 2024: राज्यात आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्यात यंदाही कोकणचा निकाल सर्वाधिक लागला आहे.
और पढो »
ठाणे स्थानकात फलाट रुंदीकरणासाठी 63 तासांचा ब्लॉक, पण यानंतर प्रवाशांना काय फायदा होणार?Central Railway Megablock: मध्य रेल्वेने तीन दिवसांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. याकाळात तब्बल 930 लोकल सेवा रद्द होणार आहे.
और पढो »
स्मार्टफोनच्या विक्रीत घट; तरुणाईकडून Dumb Phone ची मागणी वाढली; पण डम्ब फोन म्हणजे काय?Why Young People Buying Dumb Phone: सध्या जगभरामध्ये एक अगदी आगळावेगळा आणि विचित्र ट्रेण्ड पाहायला मिळत आहे. या ट्रेण्डमध्ये अनेक तरुण मुलं स्मार्टफोनऐवजी डम्ब फोनला प्राधान्य देताना दिसत आहेत. डम्ब फोन म्हणजे काय? त्याची मागणी एवढी का वाढत आहे? जाणून घेऊयात याचसंदर्भात...
और पढो »
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर संतापली मलायका अरोरा! म्हणाली...काल त्यांच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाला असून त्यांनी त्यांचं पाच वर्षांचं नातं संपवल्याचं म्हटलं. पण या सगळ्या चर्चांमध्ये आता त्यांच्या मॅनेजरनं वक्तव्य केलं आहे.
और पढो »
इमरान खाननं जंगलात बनवला आलिशान व्हिला! नेटकऱ्यानं विचारलं 'पैसे कुठून आले?' तर सडेतोड उत्तर देत अभिनेता म्हणाला...पहिल्याच चित्रपटातूनच इमरान हा नॅशनल क्रश झाला होता. पण काही काळानंतर तो या चित्रपटसृष्टीपासून लांब झाला.
और पढो »