विराट कोहली आणि अनुष्का मुलांसह भारत कायमचा सोडणार? 'या' देशात होणार स्थायिक

Virat Kohli समाचार

विराट कोहली आणि अनुष्का मुलांसह भारत कायमचा सोडणार? 'या' देशात होणार स्थायिक
Anushka SharmaVirat Kolhi And Anuksha SharmaUK
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 89 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) दुसऱ्या मुलाचे पालक झाल्यापासून ते लंडनला (London) कायमचं शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दुसऱ्या मुलाचे पालक झाल्यापासून ते लंडनला कायमचं शिफ्ट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे भारतातील प्रसिद्ध जोडप्यांपैकी आहेत. यामुळेच त्यांच्या प्रत्येक हालचाली कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी धडपड सुरु असते. पण विराट आणि अनुष्काने नेहमीच आपल्या खासगी आयुष्यात डोकावून पाहू नका अशी विनंती केली असून लाईमलाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे.

अनुष्का आणि विराट अनेकदा लंडनमध्ये दिसल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. 2023 मध्ये विराटने त्याच्या व्यग्र वेळापत्रकातून ब्रेक घेतला आणि अनुष्कासोबत लंडनमध्ये काही वेळ घालवला. एका व्हायरल फोटोमध्ये अनुष्का आणि विराट लंडनमधील एका रेस्तराँच्या बाहेर दिसले होते. अकायच्या जन्माची घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी विराट वामिकासोबत लंडनमधील रेस्तराँमध्ये दिसला होता.त्यामुळे अकायचा जन्म लंडनमध्ये झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

विराट आणि अनुष्का या दोघांनीही नेहमीच आपलं आयुष्य फार साधं असून सतत प्रसिद्धीझोतात राहणं आवडत नसल्याचं सांगितलं आहे. त्यांना त्यांच्या मुलांसोबत सर्वसामान्यांप्रमाणेच सर्व गोष्टी करत जगायचं आहे.अनुष्का शर्माच्या बॉलिवूड कार्यक्रम आणि चित्रपटांमधील अनुपस्थितीमुळेही या दाव्याला बळ मिळत आहे. गतवर्षी अनुष्काने आपल्याला आता जास्त चित्रपट करायचे नाहीत आणि त्याऐवजी कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे असं सांगितलं होतं. “मला अभिनयाची आवड आहे पण मी पूर्वी जेवढे चित्रपट करत होते तेवढे जास्त चित्रपट करायचे नाहीत.

विराट कोहलीनेही अनेकदा लंडनमध्ये आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवणे आवडतं, कारण तिथे त्यांना जास्त लोक ओळखत नाहीत असं सांगितलं होतं. “आम्ही देशात नव्हतो. फक्त दोन महिने मला, कुटुंबाला सामान्य वाटावं यासाठी हा एक वास्तविक अनुभव होता. कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळाल्याबद्दल देवाचे अधिक आभार मानू शकत नाही. रस्त्यावर चालणारी एक व्यक्ती असणं आणि कोणीही तुम्हाला न ओळखणं हा एक अद्भुत अनुभव आहे,” असं विराटने सांगितलं होतं.तसंच मे महिन्यात विराट म्हणाला होता की,"एकदा मी गेलो, की गेलो.

हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, अनुष्का आणि विराट ब्रिटनमधील एका कंपनीचे संचालक आहेत. रिपोर्टनुसार, यूके सरकारच्या Find and Update company information service नुसार दोघे मॅजिक लॅम्पच्या तीन संचालकांमध्ये आहेत. ही एक व्यवस्थापन सल्लागार कंपनी आहे. कंपनीचा अधिकृत कार्यालयाचा पत्ता वेस्ट यॉर्कशायर, यूके येथे आहे.स्पोर्ट्स

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Anushka Sharma Virat Kolhi And Anuksha Sharma UK London.

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...''जर तुम्ही सतत..,', रोहित शर्मा-विराट कोहली फ्लॉप ठरत असतानाच ब्रायन लाराने स्पष्ट सांगितलं, 'भारताने...'वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराने (Brian Lara) रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना प्लेईंग 11 मध्ये कोणताही बदल न करण्याचा सल्ला दिला आहे.
और पढो »

'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूर'चंद्राबाबू, नितीश कुमारांनी अमित शाह यांचा राजीनामा मागावा'; संजय राऊतांचा संतप्त सूरSanjay Raut on Amit Shah and increasing terror attacks in country : रियासी, मणिपूर आणि त्यामागोमाग डोडा इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर आता देशात पुन्हा एकदा दहशतवादाच्या वाढच्या कारवायांनी चिंता वाढवली आहे....
और पढो »

HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!HDFC Bank Update: तुम्ही खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 9 आणि 16 जून रोजी ग्राहकांना बॅंकेच्या काही सेवांचा लाभ घेता येणार नाही.
और पढो »

HDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदाHDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदाBank Intrest Rate: आपल्या आयुष्याची जमापुंजी सुरक्षित जागी ठेवण्यासाठी प्रत्येकाचे बॅंकेत सेव्हिंग, एफडी अकाऊंट असते. अनेक बॅंका आपल्या ग्राहकांसाठी निर्बंध लादतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सेव्हिंग्सवर कमी व्याज मिळते.
और पढो »

अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारीअरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारीमुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो.
और पढो »

एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'अनके दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेला धर्मवीर - 2 हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:53:34