HDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदा

HDFC BANK समाचार

HDFC आणि Axis बँकेचा महत्वाचा निर्णय, ग्राहकांना होणार फायदाच फायदा
Axis BankHDFC FDHDFC Bank Updates
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 46 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 60%
  • Publisher: 63%

Bank Intrest Rate: आपल्या आयुष्याची जमापुंजी सुरक्षित जागी ठेवण्यासाठी प्रत्येकाचे बॅंकेत सेव्हिंग, एफडी अकाऊंट असते. अनेक बॅंका आपल्या ग्राहकांसाठी निर्बंध लादतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सेव्हिंग्सवर कमी व्याज मिळते.

Bank Intrest Rate: तुम्हीदेखील HDFC आणि Axis बँकेचे ग्राहक असाल तर या बदललेल्या नियमांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवे.आपल्या आयुष्याची जमापुंजी सुरक्षित जागी ठेवण्यासाठी प्रत्येकाचे बॅंकेत सेव्हिंग, एफडी अकाऊंट असते. अनेक बॅंका आपल्या ग्राहकांसाठी निर्बंध लादतात. त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या सेव्हिंग्सवर कमी व्याज मिळते. असे असताना एचडीएफसी ॲक्सिस बँकेने आपल्या ग्राहकांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय. यामुळे दोन्ही बॅंकेच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

एचडीएफसी आणि ॲक्सिस बँकेसह देशातील चार मोठ्या बँकांनी 1 जुलैपासून आपल्या नियमात महत्वाचे बदल केले आहेत. ग्राहकांना फायदा व्हावा, या दृष्टीने हे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना त्यांनी बॅंकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हीदेखील HDFC आणि Axis बँकेचे ग्राहक असाल तर या बदललेल्या नियमांबद्दल तुम्हाला माहिती असायला हवे.बॅंकामध्ये तुमच्या एफडीवर सर्वसाधारणपणे 6 टक्के इतके व्याज मिळते.

बँक ऑफ इंडिया आणि पंजाब अँड सिंध बँकेनेही आपल्या ग्राहकांना खुश ठेवण्यात कोणतही कसर ठेवत नव्हता. बँक ऑफ इंडियाने 30 जून 2024 पासून एफडीवरील व्याजदरात मोठे बदल केले आहेत. बँक ऑफ इंडियाची ज्येष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर आहे. बीओआय सिनिअर सिटिझन्सना 666 दिवसांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 7.80% व्याज देत आहे. तर इतर ग्राहकांना त्यांच्या एफडीवर समान दिवसांसाठी 7.3% पर्यंत मिळते. हे बॅंकेचा सर्वाधिक व्याजदर आहे.1 जुलै 2024 अनेक बॅंकानी आपल्या व्याजदरात बदल केलाय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Axis Bank HDFC FD HDFC Bank Updates एचडीएफसी बॅंक एचडीएफसी Hdfc Bank Services HDFC Axis Bank News Hdfc Axis Bank Highest Fd Rates Bank Fd Rates Bank List

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!HDFC ग्राहकांसाठी महत्वाची सूचना: 9 आणि 16 तारखेला होणार नाहीत 'ही' कामं, वेळा नोंदवून ठेवा!HDFC Bank Update: तुम्ही खाजगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 9 आणि 16 जून रोजी ग्राहकांना बॅंकेच्या काही सेवांचा लाभ घेता येणार नाही.
और पढो »

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदापंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदाPM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच...
और पढो »

एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'एकाच दिवशी मराठी आणि हिंदीमध्ये जगभरात प्रदर्शित होणार 'धर्मवीर 2'अनके दिवसांपासून चित्रपटसृष्टीत आणि प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केलेला धर्मवीर - 2 हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे, एकाच दिवशी मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये संपूर्ण जगभरात हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
और पढो »

HDFC और Axis बैंक ने कस्टमर को दिया तोहफा, इन लोगों को होगा फायदाHDFC और Axis बैंक ने कस्टमर को दिया तोहफा, इन लोगों को होगा फायदाHDFC Bank FD Rates: HDFC और Axis बैंक समेत देश के चार बड़े बैंकों ने 1 जुलाई से फिक्सड डिपॉजट की ब्याज दरों में बढ़ोतरी की है. एक साल की एफडी पर HDFC बैंक 6.60 प्रतिशत ब्याज ऑफर कर रहा है. जबकि एक साल के लिए ही एफडी पर Axis बैंक 6.70 प्रतिशत ब्याज ऑफर कर रहा है.
और पढो »

...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदल...म्हणून नारायण राणे नितीन गडकरींच्या भेटीला; गणेशोत्सवादरम्यान कोकणात दिसणार मोठा बदलKonkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
और पढो »

मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?मुंबईत तयार होणार तिसरा सी-लिंक; प्रवाशांचा तासाभराचा वेळ वाचणार, असा असेल मार्ग?Nariman Point to Colaba Sea Way: कुलाब्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी मदत होणार आहे. नरीमन पॉइंट ते कुलाबा पाच मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 22:27:56