Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... (Mumbai Goa highway)
Konkan Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाआधी कोकणकरांना मिळणार आनंदाची बातमी, पाहा तुमच्या गावांना होणार का या भेटीला फायदा... गणेशोत्सव म्हटलं की, कोकणकरांचा उत्साह आभाळाला गवसणी घालतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यावर असणारे कोकणवासीय शक्य त्या सर्व परिंनी या सणाच्या निमित्तानं आपल्या गावची वाट धरण्याच्या प्रयत्नांत असतात. एसटीचं रिझर्व्हेशन, रेल्वे तिकीट, चाळण झालेले रस्ते अशा एक ना अनेक संकटांवर मात करून ही मंडळी अगदी सहकुटुंब गावाकडे निघतात. अशा या प्रत्येक कोकणकरासाठी ही महत्त्वाची माहिती.
यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाआधी कोकणात काही मत्त्वपूर्ण बदल होण्याची चिन्हं असून, याच बदलांसाठी कोकणातील विकासाचे प्रश्न केंद्रापर्यंत मांडणारे भाजप खासदार नारायण राणे यांनी नुकतीच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. गडकरींच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी ही भेट झाली असून यावेळी काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची बाब नारायण राणे यांच्या X वरील पोस्टमध्ये पाहायला मिळाली.
राणेंनी या भेटीदरम्यानचं एक छायाचित्र शेअर करत त्यावरील कॅप्शनमध्ये लिहिलं, 'केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय नितीन गडकरीजी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज भेट घेतली. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई, गोवा महामार्गाचे राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे तसेच पत्रादेवी ते राजापूर भागाचे सुशोभीकरण पूर्ण व्हावे ही मागणी निवेदन देऊन केली'.@nitin_gadkari
जी यांची त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी आज रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुंबई,गोवा महामार्गाचे राहिलेले काम गणपतीपर्यंत पूर्ण व्हावे तसेच पत्रादेवी ते राजापूर भागाचे सुशोभीकरण पूर्ण व्हावे ही मागणी निवेदन देऊन केली.राज्यात आणि देशात अनेक प्रस्तावित प्रकल्प पूर्णत्वास गेले असले तरीही मुंबई- गोवा महामार्गाचं काम मात्र अद्याप प्रलंबित असून, दरवर्षी मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथून मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात जातात.
Mumbai Goa Highway Latest Updates Mumbai Goa Highway Update Mumbai Goa Highway Status Mumbai Goa Highway News मुंबई गोवा महामार्ग नारायण राणे नितीन गडकरी मराठी बातम्या बातम्या गणेशोत्सव 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार; अल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णयअल्पवयीन मुलांच्या मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पब, बार मधील CCTV फुटेज थेट अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर दिसणार आहे.
और पढो »
...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वादमहाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उद्धव ठाकरे यांच्यावर चिडले आहेत.
और पढो »
'तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर...,' नितेश राणेंचं आदित्य ठाकरेंना खुलं चॅलेंज, 'तुमच्या मानेवर...'उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.
और पढो »
Maharastra Politics : कोकणात महायुतीत जोरदार 'बॅनर वॉर', राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा?Uday Samant vs Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतच जोरदार राजकीय धूमशान सुरू झालंय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः बॅनर वॉर सुरू झालंय.
और पढो »
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Chunav Results 2024: नारायण राणे और विनायक राउत में कांटे का मुकाबलाRatnagiri Sindhudurg Lok Sabha Chunav Result 2024: महाराष्ट्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा सीट राज्य की वीआईपी सीटों में शामिल है। महायुति में यह सीट बीजेपी को मिली है। बीजेपी ने इस सीट से अभी तक राज्यसभा के सदस्य केंद्रीय मंत्री नारायण राणे को मैदान में उतारा है। इस सीट पर उनकी टक्कर विनायक राउत से है। विनायक राउत राणे के शिवसेना के दिनों में साथी...
और पढो »
'जर राणे साहेबांना मतदान केलं नाही तर...' नारायण राणे भ्रष्ट मार्गाने निवडून आले? निवडणूक आयोगाला नोटीसLoksabha Result 2024 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले भाजपचे उमेदवार नारायण राणे यांची निवड रद्द करावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यासंदरभात निवडणूक आयोगाला नोटीसही पाठवण्यात आली आहे.
और पढो »