Maharastra Politics : कोकणात महायुतीत जोरदार 'बॅनर वॉर', राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा?

Kokan Politics समाचार

Maharastra Politics : कोकणात महायुतीत जोरदार 'बॅनर वॉर', राणे विरुद्ध सामंत राजकीय शिमगा?
Uday SamantNarayan RaneBanner War
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 50 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Uday Samant vs Narayan Rane : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोकणात महायुतीतच जोरदार राजकीय धूमशान सुरू झालंय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये अक्षरशः बॅनर वॉर सुरू झालंय.

बाप बाप होता है.. झुंड में तो कुत्ते आते है, शेर अकेला आता है... शिवसेना शिंदे गटाचे नेते, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या पाली गावात भाजपनं लावलेले हे बॅनर... या भल्यामोठ्या बॅनरवर भाजप खासदार नारायण राणे ंचा फोटो झळकतोय. सिंधुदुर्गापाठोपाठ आता रत्नागिरीतही महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये बॅनर वॉर रंगलेलं दिसतंय. उदय सामंत आणि किरण सामंत यांचा फोटो असलेला बॅनर सिंधुदुर्गात झळकला होता. वक्त आने दो, जवाब भी देंगे और हिसाब भी लेंगे... अशी डायलॉगबाजी त्यावर होती.

माझ्या घरासमोर बॅनर लावल्यानं मला काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी व्यक्त केलीय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना बॅनरबाजीतून डिवचत असताना उदय सामंतांनी काहीशी सामंजस्याची भूमिका घेतलीय. हा बॅनर शिवसेना ठाकरे गटासाठी असल्याचा दावा सामंतांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतला संघर्ष टाळण्याचा उदय सामंतांचा प्रयत्न आहे. मात्र लोकसभा निवडणुकीतच राणे विरुद्ध सामंत यांच्यात राजकीय शिमगा रंगला.. नारायण राणे खासदार झाल्यानंतर त्यात आणखी भर पडलीय. सिंधुदुर्ग रत्नागिरीत रंगलेली बॅनरबाजी हे कोकणातल्या धूमशानाचं जिवंत उदाहरण, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

दरम्यान, रत्नागिरीमध्ये देखील बॅनर लावण्यात आल्यामुळं आगामी निवडणुकांपर्यंत महायुतीतील भाजपा आणि शिवसेना शिंदे गट यामध्ये जोरदार संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे. लोकसभेत मतभेद विसरुन उदय सामंत आणि नारायण राणे यांनी काम केले. त्यामुळे नारायण राणे विजयी झाले. परंतु आता बॅनरच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते समोरासमोर येत असल्याने आता महायुतीची चिंता वाढलीये.भारतहेल्थ

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Uday Samant Narayan Rane Banner War Latest Marathi News Kokan News बॅनर वॉर कोकण उदय सामंत नारायण राणे मराठी बातम्या Maharastra Politics

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्स'गुलाल तयार ठेवा, विजय आपलाच', सुप्रिया सुळेंनंतर इंदापुरात झळकले सुनेत्रा पवारांच्या विजयाचे बॅनर्सबारामती मतदारसंघातही हेच चित्र पाहायला मिळत आहे. पुण्याच्या इंदापुरात निकालापूर्वी शरद पवार गट आणि अजित पवार गटात बॅनर वॉर पाहायला मिळाले.
और पढो »

Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'Maharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.
और पढो »

'तुमची मळमळ समजू शकतो...', मुरलीधर मोहोळ यांचा सुप्रिया सुळेंना खणखणीत टोला, म्हणाले, 'सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना...''तुमची मळमळ समजू शकतो...', मुरलीधर मोहोळ यांचा सुप्रिया सुळेंना खणखणीत टोला, म्हणाले, 'सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना...'Maharastra Politics : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि मोहोळ (Murlidhar Mohol On Supriya Sule) यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय.
और पढो »

Maharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दमMaharastra Politics : बारामतीतल्या 'दादा'गिरीला भिडणार ताई, सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दमBaramati Political News : बारामती लोकसभा निवडणुकीत नणंद सुनेत्रा पवारांना मात देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) आता थेट बंधू अजित पवारांना आव्हान दिलंय. आगामी काळात अजित दादांच्या (Ajit Pawar) दादागिरीला भिडण्याचे संकेत त्यांनी दिलेत.
और पढो »

Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : 'मिर्च्यांचा धूर देऊन भाजपच्या...', रोहित पवार यांची घणाघाती टीका, म्हणतात...Maharastra Politics : लोकसभा निकालानंतर एकीकडे महायुतीमध्ये खळबळ उडाली असताना रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पोस्ट करत भाजपवर टीकास्त्र सोडलंय. काय म्हणाले रोहित पवार?
और पढो »

Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?Maharastra Politics : ना मुंडे ना महाजन, महाराष्ट्रात भाजपचं कमळ रुजवणाऱ्या पर्वाचा अस्त?Munde Mahajan Politics : महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन ही भाजपमधील दोन दिग्गज घराणी.. मुंडे महाजनांनंतर त्यांच्या मुली संसदेत होत्या.. मात्र 2024 च्या निवडणूकीत मात्र या दोन्ही कुटुंबातील कोणाही संसदेत नसणार आहे. पाहुया स्पेशल रिपोर्ट
और पढो »



Render Time: 2025-02-16 09:53:08